Water Shortage News Saam Tv
Video

Special Report | भीषण पाणीटंचाई,राज्याचे कृषीमंत्री कुठे?

राज्यातील अनेक भागात ऊन पावसाचा खेळ सुरु आहे.तर मराठवाड्यात मात्र उन्हाचा पारा वाढलाय.अनेक धरणांनी मे महिन्यातच तळ गाठल्याने पिण्याच्या पाण्यांसह जनावरांच्या पाण्याचाही प्रश्न उद्भवलाय.

Saam TV News

Water Shortage News | राज्यातील अनेक भागात ऊन पावसाचा खेळ सुरु आहे.तर मराठवाड्यात मात्र उन्हाचा पारा वाढलाय.अनेक धरणांनी मे महिन्यातच तळ गाठल्याने पिण्याच्या पाण्यांसह जनावरांच्या पाण्याचाही प्रश्न उद्भवलाय.मराठवाडा,विदर्भात पाणीटंचाईची भीषण परिस्थिती उद्भवली आहे.अनेक जिल्ह्यांना हंडाभर पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे.मराठवाड्याची स्थिती चिंताजनक आहे.धरणांमध्ये अत्यल्प पाणीसाठी शिल्लक असून,अनेक गाव खेड्यांना टँकरने पाणीपुरवठा केला जातोय.मराठवाडा दुष्काळाच्या विळख्यात असताना कृषी मंत्री कुठे आहेत? असा प्रश्वच आता उपस्थित होतोय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Healthy Rice : मधुमेहापासून हृदयाच्या आरोग्यापर्यंत 'हे' ५ तांदळाचे प्रकार करतील अनेक आजारांवर मात

48 तासांचा अल्टिमेटम अन् आता ज्ञानेश कुमारांना हटवण्यासाठी इंडिया आघाडी मोठं पाऊल उचलणार

वर्धा हादरलं! मदतीच्या बहाण्याने फसवलं; रेल्वे स्थानकावर तरुणीवर सामूहिक अत्याचार

SBI ATM Rules: ऐकलं का! पुढील महिन्यापासून ATM मधून पैसे काढण्यासाठी शुल्क लागणार; जाणून घ्या किती आकारला जाणार चार्ज

केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! 30 तारखेआधीच मिळणार पगार; सरकारचा मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT