Amaravati Water Crisis SAAM TV
Video

Amaravati Water Crisis News | अमरावती जिल्ह्यातील मेळघाटात भीषण पाणीटंचाई, पाण्यासाठी ग्रामस्थांचे हाल

अमरावतीत ऐन उन्हाळ्यात पाणी टंचाई निर्माण झाली आहे. तळपत्या उन्हात अमरावतीकरांना पाण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे.

Saam TV News

अमरावती : अमरावतीत (Amravati) ऐन उन्हाळ्यात पाणी टंचाई निर्माण झाली आहे. तळपत्या उन्हात अमरावतीकरांना पाण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे. मेळघाटात अनेक गावं आणि पाड्यात टँकरने विहिरीत पाणी सोडलं जातं आणि हे पाणी घेण्यासाठी गावकऱ्यांची एकच झुंबड उडते. पण हे पाणी विहिरीत सोडल्यामुळे पाणी गढूळ होतं. त्यामुळे गावकऱ्यांना हे गढूळ पाणी प्याव लागतं. गेल्या दोन वर्षात गावात पाणीटंचाईवर लाखो रुपये खर्च केले, तरी पाणीटंचाई दूर झाली नाही असा आरोप होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Doctor Attack: डॉक्टर रुग्णाला समजावत होते, मुलगा संतापला; केबिनमध्ये घुसून डॉक्टरला मारहाण

Famous Actress Death: प्रसिद्ध ज्येष्ठ अभिनेत्रीची प्राणज्योत मालवली; फुफ्फुसांच्या आजाराशी झुंज ठरली अपयशी

Alibaug Fort : समुद्राच्या लाटांमध्ये उभा असलेला ३०० वर्षांचा भव्य किल्ला! अलिबागला गेल्यावर 'हे' सिक्रेट ठिकाण नक्की पाहा

Easy Banana Cake Recipe : पिकलेल्या केळीपासून बनवा झटपट टेस्टी चॉकलेटी केक

2029 ला प्रयत्न करा, भाजपच्या दिग्गज नेत्याची विजय वडेट्टीवार यांना पक्षात येण्याची ऑफर; भर सभेत नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT