Walmik Karad Saamtv
Video

Walmik Karad : वाल्मिक कराडला पोलीस ठाण्यात मिळतेय VIP ट्रीटमेंट? काय आहे नेमकं प्रकरण, पाहा Video

Beed Santosh Deshmukh Death Case Latest News : संतोष देशमुख हत्या प्रकरणात पोलिसांना शरण आलेल्या वाल्मिक् कराड याला पोलीस कोठडीत VIP टट्रीटमेंट मिळत आहे का असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.

Saam Tv

बीडच्या सरपंच हत्या प्रकरणात मुख्यसूत्रधार असल्याचा संशय असलेला आरोपी वाल्मिक कराड याला पोलीस स्टेशनमध्ये व्हीआयपी ट्रीटमेंट दिली जात आहे का अशी चर्चा आता रंगली आहे. कातण कराडला ज्या पोलीस स्टेशनमध्ये ठेवण्यात आलं आहे, त्या ठिकाणी आता पाच पलंग मागवण्यात आले आहे.

बीडच्या केज मधील मस्साजोग येथील माजी सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात मुख्य सूत्रधार असल्याचा आरोप असलेला वाल्मिक कराड हा मंगळवारी पोलिसांना शरण आला आहे. त्यानंतर त्याची चौकशी सुरू असून पोलीस कोठडीत त्याची रवानगी करण्यात आली आहे. मात्र आता त्याला पोलीस स्टेशनमध्ये व्हीआयपी ट्रीटमेंट मिळत असल्याच्या चर्चा सध्या सुरू आहेत. ज्या पोलीस स्टेशनमध्ये कराडला ठेवण्यात आलं आहे, तिथे आता पाच पलंग मागवण्यात आलेले आहे. त्यामुळे हे पलंग पोलिसांनी वाल्मिक कराडसाठी मागवले असल्याची सध्या चर्चा आहे. तर हे पलंग ठाण्यातील पोलिसांसाठी मागवले असल्याचं स्पष्टीकरण बीड पोलिसांनी दिलं आहे.

दरम्यान, या सगळ्या प्रकरणावर गादी, उशी, पंखा आणि AC देखील बसवता येतील का? असा टोला आमदार रोहित पवार यांनी लगावला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Colon Cancer: तोंडात दिसणाऱ्या या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका; आतड्यांच्या कॅन्सरशी असू शकतो संबंध

Maharashtra Live News Update : दहावी-बारावी परीक्षेत कॉपी करणाऱ्या ४३ विद्यार्थ्यांवर कारवाईचे संकेत

Fire Accident : अग्निकांड! कार चार्जिंगवेळी शॉर्ट सर्किट, ४ सिलिंडरचा स्फोट, ७ जणांच मृत्यू

Gudi Padawa 2026: मराठी नववर्षाची सुरुवात; गुढी किती वाजता उभारायची? शूभ मुहूर्त काय? पंचांगकर्ते दातेंनी दिली सर्व माहिती

Heart Disease Risk: कोलेस्ट्रॉल रिपोर्ट नॉर्मल, तरीही हार्ट अटॅकचा धोका? डॉक्टरांनी सांगितला हा दुर्लक्षित घटक ठरतोय विलन

SCROLL FOR NEXT