Vishalgad CCTV News Saam Tv News
Video

Vishalgad CCTV News: विशाळगडावरील तणावाचा CCTV समोर...

विशाळगडावरील अतिक्रमण त्वरित काढा व यासाठी हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्यात...CCTV

Rachana Bhondave

Vishalgad CCTV News: छत्रपती संभाजीराजे यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत पुणे व मुंबईतून हजारो शिवभक्त विशाळगड अतिक्रमण मुक्त करण्यासाठी विशाळगडाकडे रवाना झालेत. आता विशाळगडावरील अतिक्रमणाचा मुद्दा पेटलाय याचा CCTV (Vishalgad CCTV) समोर आलाय. विशाळगडावरील अतिक्रमण त्वरित काढा व यासाठी हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्यात. विशाळगडावर स्थानिक नागरिकांना मारहाण तर काही घरांवर दगडफेक करण्यात आलीये. हिंदुत्ववादी संघटनांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर विशाळगड परिसरात जमावबंदीचा आदेश देण्यात आलाय. आता या सगळ्या घटनेचा CCTV समोर आलाय, हा CCTV आता वायरल झालाय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

बोगस बियाण्यानंतर बोगस खतांचा साठा जप्त; राज्यातील शेतकऱ्यांची फसवणूक सुरूच

पुरातून हत्तीने वाचवलं वाघाला? पाठीवर बसवून हत्तीने केली सुटका?

Bihar Politics: राज्यातील भाजपचं सरकार कोसळणार? नितीश कुमारांनी मुख्यमंत्र्यांना फटकारलं, बड्या नेत्याच्या दाव्यानं खळबळ

राममंदिरातील चोरीचा पैसा शेअर बाजारात? पोलिसांनी 30 बँक खाती गोठवली?

तुम्ही पिताय भेसळयुक्त दूध? महाराष्ट्रात भेसळमाफियांचा उच्छाद, भेसळमाफियांना होणार थेट मृत्यूदंडाची शिक्षा?

SCROLL FOR NEXT