Vishal patil News  Saam Tv
Video

Vishal Patil News | वंचितचं ठरलं! विशाल पाटलांना देणार साथ

Vishal Patil News Today | सांगलीतून विशाल पाटील यांनी बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी अर्ज भरला होता.वंचितची आज बैठक पार पडली असून त्या बैठकीत विशाल पाटील यांना पाठिंबा देण्याबाबत शिक्कामोर्तब झाला.

Saam TV News

सांगली : सांगलीतून विशाल पाटील यांनी बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी अर्ज भरला होता. वंचितची आज बैठक पार पडली असून त्या बैठकीत विशाल पाटील यांना पाठिंबा देण्याबाबत शिक्कामोर्तब झाला. ठाकरे गटाकडून सांगली लोकसभेसाठी चंद्रहार पाटलांचं नाव जाहीर झाल्यानंतर काँग्रेसमध्ये नाराजी होती. विश्वजीत कदम हे विशाल पाटील यांच्यासाठी आग्रही होते. परंतु विशाल पाटील यांनी बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला.काही दिवसांपूर्वी विशाल पाटील यांचे बंधू प्रतिक पाटील यांनी प्रकाश आंबेडकरांची भेट घेतली होती. आंबेडकरांसोबत विशाल पाटील यांना पाठिंबा देण्याची मागणी केली होती. त्यावेळी प्रकाश आंबेडकर यांनी परिस्थिती पाहून नंतर निर्णय घेऊ असं म्हणाले होते आणि आज अखेर वंचितने विशाल पाटील यांना पाठिंबा दिलाय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CJP ला झटका; शिवाजी पार्कवरच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली

IND vs WI 1st ODI: विराट कोहलीची शतकीय खेळी; ८ गडी राखून भारताचा वेस्ट इंडिजवर शानदार विजय

किंग कोहलीने इतिहास रचला; ‘विराट’ षटकारासह ‘रन मशिनचे ५५ वे शतक, सचिन तेंडुलकरचे दोन मोठे विक्रम

Maharashtra News Live Update: भामरागडमधून दिलासादायक बातमी; पुराचे पाणी हळूहळू ओसरू लागले

साधेपणाने लग्न केलेल्यांना मुलं झाली नाहीत का? दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर विखेंचं अजब विधान

SCROLL FOR NEXT