Vishal Patil News  Saam Tv News
Video

Special Report | सांगलीत मशाल की विशाल? तिरंगी लढाईत कोण पाटीलकी गाजवणार?

Special Report | सांगलीत विशाल पाटील बाजी मारणार? तिरंगी लढतीत विशाल पाटील आघाडीवर?

Saam TV News

महाविकास आघाडीमध्ये सांगलीच्या जागेवरून परत एकदा खडाजंगी रंगल्याचं पाहायला मिळतंय... सांगलीमध्ये अपक्ष आमदार विशाल पाटील हेच बाजी मारणार असल्याचा अंदाज एक्झिट पोलमधून व्यक्त करण्यात येतोय.. सांगली लोकसभेचा सामना चांगलाच हायवॉल्टेज झाल्याचं पहायला मिळालं. महायुतीचे संजय काका पाटील महाविकास आघाडीचे चंद्रहार पाटील आणि कॉंग्रेसमधून बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी अर्ज भरणारे विशाल पाटील यांच्यात तिरंगी लढत झाली. या लढतीत विशाल पाटील आघाडीवर असल्याचे एक्झिट पोलचे अंदाज आहेत. काँग्रेस आमदार विश्वजित कदमांनी अप्रत्यक्षपणे मित्र विशाल पाटलांसाठी जिवाचं रान केल्याची चर्चा सांगलीसह राज्यात रंगली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: सुनेत्रा पवारांवरील टीकेवरून संजय काकडेंचे शरद पवार व राहुल गांधींना पत्र

Today's Horoscope : तुमचा आजचा दिवस कसा जाणार? ३ राशींवर होणार पैशांचा पाऊस?

Egg Benefits : पिवळा की पांढरा? अंडे खाताना कोणता भाग खाणं शरीरासाठी फायदेशीर ठरेल

Wednesday Horoscope: आजच्या दिवसातील हे संकेत दुर्लक्षित करू नका, वाचा तुमचं राशीभविष्य

Fact-Check: खासदार कंगना रनौतला चोपलं?; Gen Z ना गटारछाप बोलल्याने मारहाण?

SCROLL FOR NEXT