Vishal Patil Full Speech In Sangli  Saam TV
Video

Vishal Patil Full Speech Sangli : हा कॉंग्रेसचाच बंड, विशाल पाटलांची सभेत तुफान फटकेबाजी

Vishal Patil News Today : विशाल पाटलांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर त्यांनी शक्तीप्रदर्शन केलं. यावेळी त्यांनी जाहीर सभेतून तुफान फटकेबाजी केली आहे. हा लढा काँग्रेस पक्षाचा, कॉंग्रेसमधले हे बंड आहेत, असं विशाल पाटील म्हणाले.

Saam TV News

सांगली : हा लढा काँग्रेस पक्षाचा, कॉंग्रेसमधले हे बंड आहेत. जिल्ह्यातून पदाधिकारी आलेत. प्रकाश आंबडेकर यांनी पाठिंबा दिला. अजितराव घोरपडे, विलासराव जगताप यांचे आभार मानतो. मी स्वार्थासाठी लढत नाही, असं विशाल पाटील म्हणाले. शेतकऱ्याच्या मुलाने खासदार, आमदार व्हावे, अशी आमची इच्छा आहे. पण शेतकऱ्याच्या मुलाचा बळी देऊ नये. चंद्रहार पाटील यांच्या वक्तव्यावर विशाल पाटील यांनी मोठा खुलासा केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: पुण्यात उद्या गणेश विसर्जन मिरवणुकीमुळे अनेक प्रमुख रस्ते बंद

PF Nominee Rules: PF खात्यात नॉमिनी नसेल तर पैसे कोणाला मिळतात? जाणून घ्या 'हा' नियम

NO UPI Day : मोठी बातमी! २ ऑक्टोबरला देशभरात NO UPI DAY; व्यापाऱ्यांनी का घेतलाय हा निर्णय?

EPFO death claim: कमावत्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर कुटुंबाला कसे मिळणार PF आणि विम्याची रक्कम? जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया

Vidyanand Bapat: मोठी बातमी! विद्यानंद बापट राजकारणात येणार, स्वत:च केला मोठा खुलासा

SCROLL FOR NEXT