virat kohli saam tv
Video

RCB Victory Celebrations Stampede: बाहेर मृत्यूचा तांडव; स्टेडिअममध्ये विराटचं सेलिब्रेशन|VIDEO

RCB Victory Rally Turns Tragic: आरसीबीच्या विजय रॅलीला गालबोट लागले असून यामध्ये 10 लोकांचा मृत्यू झाला आहे. इतकी मोठी दुर्घटना घडून देखील स्टेडीअमच्या आतमध्ये जल्लोष सुरू आहे.

Omkar Sonawane

बंगळुरू: आयपीएल विजेत्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाच्या जल्लोषाला गालबोट लागले असून यामध्ये 10 जणांचा मृत्यू झाला असून पोलिसांच्या लाठीचार्जमध्ये 30 जण हे गंभीररीत्या जखमी झाले आहे. मृतांचा आकडा वाढण्याची देखील शक्यता आहे. मात्र इतक होऊनही स्टेडियमच्या आतमध्ये विराट कोहलीचे सेलिब्रेशन सुरू असल्याचे दिसत आहे. विराट कोहलीच्या चाहत्यांचा मोठा वर्ग आहे. विजयाचा जल्लोष साजरा करण्यासाठी मोठ्या संख्येने चाहते हे चिन्नास्वामी स्टेडियमच्या बाहेर जमा झाले होते. हा जमाव पांगवण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज केला यामध्ये अनेकजण गंभीररीत्या जखमी झाले आहे. तर दहा जणांचा मृत्यू झाला आहे. तरी देखील विराट कोहली हा स्टेडीअमच्या आतमध्ये जल्लोष साजरा करताना दिसत आहे. यामुळे सोशल मीडियावर त्याच्यावर संताप व्यक्त केला जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CJP ला झटका; शिवाजी पार्कवरच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली

IND vs WI 1st ODI: विराट कोहलीची शतकीय खेळी; ८ गडी राखून भारताचा वेस्ट इंडिजवर शानदार विजय

किंग कोहलीने इतिहास रचला; ‘विराट’ षटकारासह ‘रन मशिनचे ५५ वे शतक, सचिन तेंडुलकरचे दोन मोठे विक्रम

Maharashtra News Live Update: भामरागडमधून दिलासादायक बातमी; पुराचे पाणी हळूहळू ओसरू लागले

साधेपणाने लग्न केलेल्यांना मुलं झाली नाहीत का? दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर विखेंचं अजब विधान

SCROLL FOR NEXT