Pandharpur Darshan Saam TV
Video

Pandharpur Darshan : पंढरपुरात विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात VIP दर्शन बंद, माजी व्यवस्थापकाला रोखलं|VIDEO

Vitthal Rukmini Mandir : विठ्ठलाच्या दर्शनात आता सर्वांना समान संधी मिळणार आहे. माजी व्यवस्थापक बालाजी पुदलवाड यांनाही पोलिसांनी व्हिआयपी गेटवरच अडवलं.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर पंढरपूरच्या विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीने मोठा निर्णय घेतला असून, आता व्हिआयपी दर्शन पूर्णतः बंद करण्यात आलं आहे. या निर्णयाचा अंमल कालपासून सुरू झाला असून, रात्री माजी व्यवस्थापक बालाजी पुदलवाड यांनाही पोलिसांनी व्हिआयपी गेटवरच अडवलं. कोणत्याही व्यक्तीस विशेष वागणूक न देता सर्व भाविकांना समान संधी देण्याचा निर्णय मंदिर प्रशासनाने घेतला आहे.

स्थानिक भाविकांनी या निर्णयाचं जोरदार स्वागत केलं असून, ‘वारी ही सामान्यांची’ हे विधान आता प्रत्यक्षात उतरत असल्याची भावना व्यक्त केली जात आहे. व्हिआयपी दर्शनामुळे सामान्य भाविकांना अनेक तास प्रतीक्षा करावी लागत होती. आता मात्र टोकन प्रणालीद्वारे सर्वांना वेळेवर दर्शन मिळत असल्यामुळे मंदिर शासनाने उचललेलं हे पाऊल कौतुकास्पद आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune News: पुणेकरांसाठी महत्वाची बातमी, शहरातील वाहतुकीत मोठे बदल; या मार्गावरून करा प्रवास

पाकिस्तानमधील नवा 'चांद नवाब'! पुराच्या पाण्यात उतरून पत्रकाराचा थरारक स्टंट; VIDEO

Maharashtra Live News Update: अजित पवार आज बारामतीच्या दौऱ्यावर...

Vastu Tips: सतत आजारी पडता का? जाणून घ्या घरातील वास्तु दोष आणि त्यावरील सोपे उपाय

Akola Crime : गुन्हेगारांची मस्ती पोलिसांनी उतरवली, वर्षभरासाठी कारागृहात केलं स्थानबद्ध

SCROLL FOR NEXT