Vinesh Phogat disqualified from Paris Olympics News SAAM TV
Video

Special Report: वजन वाढलं, स्वप्न भंगलं; ऑलिम्पिकमधून विनेश फोगाट 100 ग्रॅम वजनामुळे अपात्र

Vinesh Phogat disqualified from Paris Olympics News: विनेश फोगाट अवघ्या 100 ग्रॅम वजन वाढल्याने ऑलिम्पिकमधून अपात्र ठरला आहे. पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेतून भारतासाठी ही एक धक्कादायक बातमी आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

भारताची महिला कुस्तीपटू विनेश फोगाट हीची सुवर्णसंधी ही थोडक्यासाठी हुकली आहे. 100 ग्रॅम वजनामुळे घात झालाय. एवढं मोठं स्वप्न हे 100 ग्रॅम वजनामुळे गेलं आहे. पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेतून भारतासाठी ही एक धक्कादायक बातमी समोर आलीये. ऑलिम्पिकच्या नियमानुसार आता ती खेळाडू पुन्हा खेळू शकत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Fruit Juice For Diabetes: डायबिटीजचे रूग्ण फळांचा ज्यूस पिऊ शकतात का? जाणून घ्या

Maharashtra News Live Update: आमदार नारायण पाटील भाजपच्या मेळाव्यात

केसांचे आरोग्य सुधारायचे आहे? रोजच्या आहारात आजच समाविष्ट करा 'या' ५ शक्तीशाली बिया

Kalyan : धक्का लागल्यानं डोकं सटकलं, चालकावर धारदार शस्त्रानं हल्ला; कल्याणमध्ये रक्तरंजित थरार!

Dussehra Horoscope: दसऱ्याला 3 राशींचं नशीब चमकणार! अडकलेली कामं पूर्ण होण्याचे संकेत, पैशाच्या समस्या दूर होणार

SCROLL FOR NEXT