Traffic In Mumbai SaamTv
Video

Mumbai Traffic : विक्रोळीमध्ये प्रचंड वाहतूक कोंडी; काय आहे कारण? पाहा Video

Vikroli News Update : विक्रोळीमध्ये प्रचंड वाहतूक कोंडी झाली आहे. यामुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागून वाहतूक कोंडी झाली आहे.

Saam Tv

मुंबईतील विक्रोळीमध्ये प्रचंड वाहतूक कोंडी झाली आहे. विक्रोळी जोगेश्वरी लिंक रोडवर पवईवरून कांजुरमार्गच्या दिशेने जाणारी बेस्ट बस मध्येच बंद पडली असल्यामुळे लिंक रोडवर मोठी वाहतूक कोंडी झाली आहे. काही किलोमीटर पर्यंत वाहनांच्या रांगा लागलेल्या बघायला मिळत आहे.

विक्रोळी जोगेश्वरी लिंक रोड पवईवरून कांजुरमार्गच्या दिशेने जाणारी बेस्ट बस मध्येच तांत्रिक कारणामुळे बंद पडली असल्याने लिंक रोडवर मोठी वाहतूक कोंडी झाली आहे. त्यामुळे आता प्रवासी पुढील प्रवास पायी चालत करत आहे. तर ही बस मध्येच बंद पडल्याने वाहनांच्या देखील रांगा लागल्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Raigad Crime: जीवे मारण्याची धमकी देत मागितली खंडणी; भाजपच्या नेत्यावर गुन्हा दाखल

आंबिवलीत पूजेदरम्यान दोन कुटुंबीयांमध्ये वाद; महिलांची एकमेकांना धक्काबुक्की, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

धक्कादायक! रात्रीच्या प्रवासादरम्यान खासगी ट्रॅव्हलमध्ये महिलेचा दोनवेळा विनयभंग

2 लाखांना विकला मतदानाचा अधिकार, कराडमध्ये लोकशाहीचा लिलाव

भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षांचा बालेकिल्ला ढासळला; दोन पराभव पचवलेल्या प्रशांत किशोर यांचा करिश्मा

SCROLL FOR NEXT