Ravindra Waikar News Saam Tv News
Video

Ravindra Waikar News | 'भाजपकडे कमळ छाप पावडर' वायकरांच्या क्लिनचिटवरुन कॉंग्रेस आक्रमक..

Ravindra Waikar News | रवींद्र वायकर यांना मिळालेल्या क्लिनचिटवरुन विजय वडेट्टीवार आणि नाना पटोले यांची भाजपवर सडकून टीका

Prasad Jagtap

रवींद्र वायकर यांना आर्थिक गुन्हे शाखेने क्लिनचिट दिली आहे. रवींद्र वायकर यांनी लोकसभा निवडणुकांआधी उद्धव ठाकरे गटातून शिंदे गट शिवसेनेत प्रवेश केला होता. त्यांची जोगेश्वरी येथील विवादित भूखंडावर पंचतारांकित हॉटेल बांधण्या प्रकरणी चौकशी सुरु होती. मात्र, याबाबत आता आर्थिक गुन्हे शाखेने वायकरांना क्लिनचिट दिली आहे. यावरुन कॉंग्रेसने भाजपवर चांगलाच हल्लाबोल केला आहे. भाजपकडे वॉशिंग मशिन आणि कमळ छाप पावडर आहे. त्यामुळे वायकरांना मिळालेल्या क्लिनचिटच आता नवल वाटत नाही. अशा शब्दात नाना पटोले आणि विजय वडेट्टीवार यांनी टीका केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

LIC Policy: गुंतवणूकदार होणार मालामाल; LICच्या योजनेतून मिळेल दमदार परतावा, जाणून घ्या FD योजनेबाबत सर्वकाही

Maharashtra Live News Update: मोंथा चक्रीवादळामुळे भारताच्या किनारपट्टीवर रेड अलर्ट, ३ दिवस मुसळधार पावसाचा इशारा

Maharashtra Politics : काँग्रेसला पुन्हा मोठा धक्का; बड्या नेत्यांचा भाजपमध्ये प्रवेश, राजकीय समीकरण बदलणार

Rasgulla Recipe: संध्याकाळी स्विट डिश खाण्याची इच्छा होते? मग झटपट घरी बनवा हॉटेल स्टाईल रसगुल्ला

Mobile Phone Uses: तुम्हीही सतत मोबाईल फोन पाहताय? जडू शकतात गंभीर आजार

SCROLL FOR NEXT