VIDEO: घरातील भांडणाचं राजकारण केलं, Vidya Chavan यांची Chitra Wagh यांच्यावर घणाघाती टीका  Saam TV
Video

VIDEO: घरातील भांडणाचं राजकारण केलं, Vidya Chavan यांची Chitra Wagh यांच्यावर घणाघाती टीका

Uday Satam

शरद पवार गटाच्या नेत्या विद्या चव्हाण यांची पत्रकार परिषद पार पडली. यादरम्यान सुनेबाबतच्या घरगुती भांडणाचं राजकारण केल्याचा आरोप विद्या चव्हाण यांनी चित्रा वाघ यांच्यावर केला आहे. चित्रा वाघ यांचं सुनेसोबतचं संभाषण विद्या चव्हाय यांनी एकवलं, चित्रा वाघ यांची तक्रार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केल्याचं विद्या चव्हाण म्हणाल्या आहेत. तर मला जास्त बोलायला लावू नका नाहीतर शरद पवारांना त्रास होईल असा पलटवार चित्रा वाघ यांनी केला आहे. फुसके बॉम्ब फोडू नका असा सल्ला देखील चित्रा वाघ यांनी दिला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sanjay Raut Press Conference : जागा वाटपावर संजय राऊतांची प्रतिक्रिया; सांगितले मविआच्या जागांचे सूत्र

Gold Silver Price: सोनं ७८००० वर पोहचलं; दिवाळीआधीच सोने-चांदीला झळाळी

Dustbin Scam : नवी मुंबई मनपामध्ये डस्टबिन घोटाळा; काम न करता जुने फोटो दाखवून लाखोंचा भ्रष्टाचार

Karmayogi Abasaheb: सोलापुरात ५४ वर्षे आमदार, लोकांसाठी झटला, सर्वसामान्य नेत्याची कथा मोठ्या पडद्यावर! चित्रपटाचा ट्रेलर लाँच

Priyanka Chopra Daily Skin Care: वयाच्या ४२ व्या वर्षीही कशी राहिल त्वचा चमकदार? जाणून घ्या प्रियांका चोप्राच्या ब्युटीचं सिक्रेट

SCROLL FOR NEXT