जागावाटपावरून महायुतीत जुंपली Saam Tv
Video

BJP Vs Shinde Group: जागावाटपावरून महायुतीत जुंपली? भाजप आणि शिंदे गटात रस्सीखेच, पाहा VIDEO

Rohini Gudaghe

मुंबई : विधानसभा जागावाटपावरुन महायुतीत रस्सीखेच सुरू असल्याचं दिसत आहे. विधानसभा निवडणुकीत आता धाराशिवमध्ये शिंदे गट विरूद्ध भाजप, असं पाहायला मिळतंय. शिवसेना आमच्या मुळ तीन जागा सोडणार नाही. आमच्या जागा आम्ही कणखरपणे लढणार, असं वक्तव्य आरोग्यमंञी डॉ.तानाजी सावंत यांनी केलंय. त्यामुळे महायुतीमध्ये गोंधळ उडाल्याचं दिसत आहे.

शिवसेना पक्ष म्हणून मी अख्या जिल्ह्यावर दावा सांगणार आहे. माञ, आमच्या ज्या मुळ जागा तीन आहेत, त्यातील एकही जागा आम्ही सोडणार नाही असं वक्तव्य शिंदे गटाचे नेते आणि आरोग्यमंञी डॉ. तानाजी सावंत यांनी केलंय. दरम्यान भाजपकडुन धाराशिव - कळंब विधानसभा मतदार संघाची जागा भाजपकडे घेण्याची मागणी केली जातेय. याला सावंत यांनी जोरदार प्रतिउत्तर दिलंय. त्यामुळे महायुतीमध्ये जागेवरुन पुन्हा नवा वाद उद्भवण्याची शक्यता आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Weather: गणेश विसर्जनानंतर राज्यात पावसाची एन्ट्री! आज 'या' भागात बरसणार, हवामान खात्याचा अंदाज; वाचा सविस्तर...

Today Horoscope : जुना अबोला मिटेल,घरात उत्साहाचे वातावरण राहील; वाचा आजचे राशीभविष्य

Horoscope Today : आज विनाकारण शत्रुत्व ओढवून घ्याल, दानधर्मासाठी खर्च कराल; वाचा तुमच्या नशिबात आज काय लिहिलंय?

Fact Check : गणपतीसारख्या दिसणाऱ्या बाळाचा जन्म? काय आहे व्हायरल व्हिडिओमागचं सत्य?

Maharashtra Politics: महायुतीचं बेताल त्रिकूट; देवेंद्र फडणवीसांच्या वक्तव्याला नेत्यांकडून हरताळ

SCROLL FOR NEXT