VIDEO: Sant Tukaram Mahraj यांच्या पालखीचं आज देहूतुन पंढरपूरकडे होणार प्रस्थान!  Saam TV
Video

VIDEO: संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचं आज देहूतुन Pandharpur कडे होणार प्रस्थान!

Sant Tukaram Mahraj News: संत तुकाराम महाराज यांच्या पालखी प्रस्थान सोहळ्याची तयारी अंतीम टप्प्यात

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

जगद्गुरू संत तुकाराम महाराज सोहळ्याला अजा दुपारी २.३० वाजता सुरुवात होणार आहे. संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचे हे यंदाचे ३३९ वे वर्ष आहे. पालखीचा पहिला मुक्काम मंदिराच्या जवळच असलेल्या इनामदार वाड्यात असणार आहे. पंढरपूरला प्रस्थान करण्याआधी संत तुकाराम महाराजांच्या पादुकांचे पूजन या वाड्यात केलं जातं. या वाड्यात काल्याचे कीर्तन देखील पार पडतं. सर्व विधीवध पूजा झाल्यानंतर तुकाराम महाराजांच्या पादुका पालखीत ठेवल्या जातील आणि मुख्य सोहळ्याला सुरुवात होईल. मंदिराला प्रदक्षिणा घालून पालखीचा आजचा मुक्काम याच वाड्यात असेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: पुण्यात महाविकास आघाडीचा जागावाटप तिढा सुटला?

Pune Travel : सह्याद्रीच्या कुशीत घडला इतिहास, पुण्याजवळील निसर्गसौंदर्याने नटलेला 'हा' किल्ला जगात भारी

Drishyam 3-Akshaye Khanna : 'दृश्यम 3'चा निर्माता अक्षय खन्नावर भडकला, चूक दाखवत म्हणाला- "त्याच्या डोक्यात हवा गेलीय..."

Shocking : आई-बापाची हत्या केली, २ भावांनीही आयुष्य संपवलं; नांदेडमधील चौकोनी कुटुंबाच्या मृत्यूचं गूढ उलगडले, कारण वाचून धक्का बसेल

Lucky zodiac signs: आजचा दिवस कोणासाठी ठरणार गेमचेंजर? पाहा आजचं पंचांग आणि राशीभविष्य

SCROLL FOR NEXT