Vanchit Bahujan Candidate List SaamTv
Video

VIDEO : वंचितची दुसरी यादी जाहीर; पाहा कोणाला मिळाली संधी

Vanchit Bahujan Aaghadi : विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर वंचित बहुजन आघाडीकडून 10 उमेदवारांची दुसरी यादी जागी करण्यात आली आहे.

Saam Tv

वंचित बहुजन आघाडीकडून विधानसभा उमेदवारांची दुसरी यादी जाहीर करण्यात आली आहे. 10 मुस्लिम उमेदवार जाहीर करण्यात आले आहे. यात मालकपूर, बाळापूर, परभणी, संभाजीनगर मध्य, गंगापूर, कल्याण पश्चिम, हडपसर, मान, शिरोळ, सांगली या विधानसभा मतदारसंघातील उमेदवारांची नावं या यादीत आहेत.

विधानसभा निवडणुकीचं बीगुल लवकरच वाजणार आहे. पुढील आठवड्यात आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे. सर्व पक्षांकडून विधानसभेसाठी जय्यत तयारी सुरू असतानाच वंचित बहुजन आघाडीकडून विधानसभा उमेदवारांची दुसरी यादी जाहीर करण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वी वंचितने उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली होती. त्यानंतर आता बुधवारी 10 मुस्लिम उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे. यात मलकापूरमधून शहजाद खान सलीम खान यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर बाळापूर - खातिब सय्यद नतीकउद्दीन, परभणी - सय्यद सलीम सय्यद साहेबजान, संभाजीनगर मध्य - मोहम्मद जावेद मोहम्मद इसाक, गंगापूर - सय्यद गुलाम नबी सय्यद, कल्याण पश्चिम - अयाझ गुलजार मोहवी, हडपसर - मोहम्मद अफरोज मुल्ला, मान - इमतियाज जफर नडाफ, शिरुळ- अरीफ मोहम्मअली पटेल, सांगली - अल्लाउद्दीन ह्यातचंद काझी यांना उमेदवारी मिळाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Narendra Modi: दिवाळीत सर्वसामान्यांना मिळणार बंपर गिफ्ट; कराबाबत पीएम मोदींची मोठी घोषणा

Independence Day 2025 Live Update: मराठीसह इतर भाषांना अभिजात भाषेचा दर्जा दिला- पीएम मोदी

Lenovo Tab: नवीन लेनोवो टॅब भारतात लाँच! दमदार फीचर्ससह १०,९९९ रुपयांपासून उपलब्ध

PM Narendra Modi : यापुढे रक्त आणि पाणी एकत्र वाहणार नाही, सिंधू पाणी करारावरून पीएम मोदींनी पाकिस्तानला खडसावले

Kriti Sanon: क्रिती सेनॉनने खरेदी केला ७८ कोटींचा आलिशान पेंटहाऊस; जाणून घ्या किती आहे अभिनेत्रीची प्रॉपर्टी ?

SCROLL FOR NEXT