Congress Protest News SAAM TV
Video

VIDEO : काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्या भाजपविरोधात आक्रमक; बॅरिकेड्स लावून अडवण्याचा पोलिसांचा प्रयत्न

Congress Protest in Nagpur : भाजप सरकारविरोधात काँग्रेस प्रचंड आक्रमक झाला असून, नागपुरात तीव्र आंदोलन केलं.

Nandkumar Joshi

पराग ढोबळे, नागपूर

केंद्रातील मोदी सरकारच्या मागील १० वर्षांच्या कार्यकाळाविरोधात काँग्रेसनं आज, शुक्रवारी नागपुरात आंदोलन केलं. व्हेरायटी स्क्वेअर येथे हे आंदोलन केलं. विकास ठाकरेंच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आलं. काँग्रेसच्या विविध सेलचे पदाधिकारी, आजी-माजी आमदार यावेळी उपस्थित होते. यावेळी महिला कार्यकर्त्या आणि पदाधिकारी रस्त्यावर ठाण मांडून बसल्या होत्या. त्यांनी भाजप सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. नीट परीक्षेच्या घोळाला हे सरकार जबाबदार असल्याचा आरोपही आंदोलनकर्त्यांनी केला. पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना बॅरिकेड्स लावून रोखण्याचा प्रयत्न केला. त्याचवेळी कार्यकर्ते प्रचंड आक्रमक झाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

BMC Election: मोठी बातमी! ठाकरेसेनेकडून ४५ उमेदवारांची पहिली यादी जाहीर, कुणाली दिली संधी?

Maharashtra Live News Update: मनसेच्या उमेदवारांची यादी आजही जाहीर होणार नाही?

Rupali Bhosle Mangalsutra Designs: अभिनेत्री रूपाली भोसलेच्या मंगळसूत्राची महिलांमध्ये क्रेझ, या 5 डिझाईन्स तुम्हीही नक्की ट्राय करा

Silver Rate Today: काय सांगता! आठवड्याभरात चांदी ३२००० रुपयांनी महागली; आजचे दर काय? वाचा

Kitchen Hacks : घरातील खिडक्यांचे पडदे खूप मळले आहेत? त्यामुळे घर अस्वच्छ दिसते, मग वापरा या सोप्या टिप्स

SCROLL FOR NEXT