Radhanagari Dam Saam Tv News
Video

Video: राधानगरी धरण 100% भरले, धरणाचे सर्व स्वयंचलित दरवाजे उघडले

चार दिवसांच्या विश्रांतीनंतर पाणलोट क्षेत्रात पुन्हा मुसळधार पाऊस सुरू झालाय. सततच्या पावसामुळे पंचगंगा नदीच्या पातळीत वाढ होण्याची शक्यता वर्तवली जातेय.

Rachana Bhondave

Kolhapur News: कोल्हापुरात गेले काही दिवस प्रचंड पाऊस सुरू आहे. राधानगरी धरणाचे 7 स्वयंचलित दरवाजे उघडले गेलेत. धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कायम आहे. कोल्हापुरातील या राधानगरी धरणातून 11,500 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू झालाय. यंदाच्या पावसाळ्यात पहिल्यांदाच राधानगरी धरणाचे सर्व स्वयंचलित दरवाजे उघडले आहेत. राधानगरी धरण 100% भरल्याने सर्व स्वयंचलित दरवाजे उघडले. यामुळे भोगावती नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. चार दिवसांच्या विश्रांतीनंतर पाणलोट क्षेत्रात पुन्हा मुसळधार पाऊस सुरू झालाय. सततच्या पावसामुळे पंचगंगा नदीच्या पातळीत वाढ होण्याची शक्यता वर्तवली जातेय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरात भाविकांची रेकॉर्ड ब्रेक गर्दी

Beed : शेतकऱ्यांच्या कपाशी पिक भुईसपाट; बहिणीचे लग्न करायचं कसं, शेतकऱ्यांनी फोडला टाहो

Solapur Flood : “पावसामुळे पिके बुडाली, माझ्या कुटुंबाची काळजी घ्या”, सोलापुरात अतिवृष्टीमुळे २ शेतकऱ्यांची आत्महत्या

Beed Crime: बीड पुन्हा हादरले! पत्रकाराच्या मुलाची निर्घृण हत्या, भरचौकात चाकूने सपासप वार करत जागीच संपवलं

5G Smartphones: कमी किमतीत स्वस्तात स्वस्त मोबाईल, १० हजार रुपयांखालील सर्वोत्तम ५जी स्मार्टफोन्स

SCROLL FOR NEXT