Video Saam Digital
Video

Video : छत्रपती संभाजीनगरमध्ये मतदारयादीत तब्बल १ लाख बोगस नावं

Chhatrapati Sambhajinagar Voter List : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील 4 विधानसभा मतदारसंघात दुबार नावं असल्याची तक्रार करण्यात आलीय. संभाजीनगर शहरातील तीन मतदार संघात १ लाख दुबार नावं असल्याची तक्रार करण्यात आली आहे.

Sandeep Gawade

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील 9 विधानसभा मतदारसंघांपैकी चार मतदारसंघात दुबार नावं असल्याची तक्रार करण्यात आली आहे. संभाजीनगर शहरातील तीन मतदार संघात एक १ दुबार नाव असल्याची तक्रार करण्यात आली आहे. औरंगाबाद पूर्व, औरंगाबाद मध्य आणि औरंगाबाद पश्चिम मतदारसंघात एक लाख नावं दुबार असल्याची तक्रार आहे. याची जिल्हाधिकारी कार्यालयाने गंभीर दखल घेत नागरिकांनी 2 दोन वेळा नावं असतील तर ती कमी करावीत, अन्यथा थेट गुन्हे दाखल करणार असल्याचं म्हटलं आहे. प्रशासन दुबार नावं शोधत आहेत नागरिकांनी सहकार्य करण्याचं आवाहन त्यांनी केलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bogus Soyabean Seeds : पेरलेले सोयाबीन उगवलेच नाही; शेतकऱ्यांकडून सोयाबीनची दुबार पेरणी

Unmarried Bollywood Actress: 'या' प्रसिद्ध अभिनेत्रींनी अजून केलं नाही लग्न

Mahayuti: नवी मुंबईत राजकीय घडामोडींना वेग; अजित पवार गट महायुतीतून बाहेर पडणार?

Mumbai Shocking : लव्ह, समलैंगिक संबंध अन् १६ वर्षीय मुलाचा संशयास्पद मृत्यू; मुंबईत अनोख्या प्रेमाचा धक्कादायक अंत

Maharashtra Live News Update : वाशिम जिल्ह्यात जोरदार पाऊस, पुढील तीन दिवस मुसळधार पावसाचा इशारा

SCROLL FOR NEXT