Dr Kumar Saptarshi Passes Away saam tv
Video

Dr. Kumar Saptarshi : ज्येष्ठ गांधीवादी कार्यकर्ते डॉ. कुमार सप्तर्षी यांचं निधन

Dr. Kumar Saptarshi Passes Away at 85 : ज्येष्ठ समाजवादी विचारवंत आणि युवक क्रांती दलाचे संस्थापक डॉ. कुमार सप्तर्षी यांचे आज, शनिवारी निधन झालं.

Akshay Badve

१९६०-७० च्या दशकात सामाजिक परिवर्तनाच्या चळवळीत मोलाचे योगदान देणारे, पुरोगामी विचार आणि मानवी हक्कांसाठी आयुष्य वेचलेले ज्येष्ठ समाजवादी विचारवंत आणि गांधीवादी कार्यकर्ते डॉ. कुमार सप्तर्षी यांचं आज, शनिवारी निधन झालं. ते ८५ वर्षांचे होते.

साहित्य क्षेत्रातही त्यांचं मोठं योगदान होतं. त्यांनी अनेक पुस्तकांचे लेखनही केले आहे. त्यांनी पुण्यातून युवक क्रांती दल या संघटनेची स्थापना केली होती. महाराष्ट्र गांधी स्मारक निधीचे ते अध्यक्ष होते. नगरसेवक ते आमदार अशी त्यांनी राजकीय कारकीर्दही राहिली आहे. त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी सोमवारी, २० जुलै रोजी सकाळी १० ते १२ या वेळेत कोथरूड येथील गांधी भवनात ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येतील.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: सातारा पोलिसांचा विश्वासू साथीदार ‘रिओ’ अनंतात; शासकीय इतमामात भावपूर्ण अंतिम निरोप

Chikoo Benefits: डायबिटीज असलेली व्यक्ती चिकू खाऊ शकते का? जाणून घ्या

Cyclone Arnab: चक्रीवादळ अर्नब येणार? 3 राज्यांत वर्षातील पहिल्या वादळाचा धोका, मुसळधार पावसाचा अलर्ट!

Knee Pain: मांडी घालून बसल्यावर उठताना नेहमी गुडघे दुखतात? दुर्लक्ष करू नका, असू शकते ‘या’ आजारांचे लक्षण

घराबाहेर पडताना खिशात ठेवा 'हा' १ पदार्थ, पाकीट कायम पैशांनी भरलेले राहील

SCROLL FOR NEXT