Vasant More News Saam Tv News
Video

Special Report: Vasant More: वंचितची साथ सोडून वसंत मोरे ठाकरेंकडे...!

Rachana Bhondave

Vasant More Special Report: लोकसभा निवडणुकीच्या वेळी वसंत मोरे प्रचंड चर्चेत आले होते. आजही राजकीय वर्तुळात त्यांच्याविषयी खूप चर्चा आहे. वसंत मोरे हे स्वगृही परतलेत. मोरेंनी आता शिवबंधन हाती बांधलंय. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात प्रवेश केल्यानंतर वसंत मोरे म्हणालेत, "बाळासाहेब ठाकरे यांना वंदन करतो १९९२ मध्ये शिवसेनेत सामील झालो वयाच्या ३१ वय वर्षापर्यंत विभाग प्रमुख झालो नंतर मनसेत गेलो आता शिवसेनेत आलो." वसंत मोरे यांनी भविष्यात पुणे शहरात किमान २५ नगरसेवक निवडून आणणार असा विश्वास व्यक्त केलाय. वसंत मोरे यांनी शिवबंधन बांधलंय आणि त्याचवरचा हा स्पेशल रिपोर्ट...

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Jasprit Bumrah: नाद करा पण बुमराहचा कुठं.. चेंडू सोडण्याच्या प्रयत्नात बांगलादेशी फलंदाजाची दांडी गुल- VIDEO

Smell Free Shoes Tips : बुटांचा खराब वास येत आहे? या टिप्सने दुर्गंधी होईल मिनिटांत छुमंतर

Sanjay Raut Video : मुख्यमंत्रीपदावरून मविआमध्ये वाद? राऊत काँग्रेसवर भडकले !

PM Vishwakarma Yojana: वर्षभरात ६ लाख लाभार्थी, २ कोटींपेक्षा जास्त लोकांनी केलेय रजिस्ट्रेशन, योजनेचा कसा घ्याल लाभ?

Maharashtra News Live Updates: राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातील वाद चव्हाट्यावर

SCROLL FOR NEXT