Varsha Gaikawd News SAAM TV
Video

Varsha Gaikawd News| महाराष्ट्राने गद्दारांना कधीच माफ केलं नाही - गायकवाड

महाराष्ट्राने गद्दारांना कधीच माफ केलं नाही असा घणाघात काँग्रेस नेत्या वर्षा गायकवाड यांनी केला. वर्षा गायकवाड यांच्या उमेदवारीवर नसीम खान यांनी नाराजी दर्शवली होती.

Saam TV News

महाराष्ट्राने गद्दारांना कधीच माफ केलं नाही असा घणाघात काँग्रेस नेत्या वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) यांनी केला. वर्षा गायकवाड यांच्या उमेदवारीवर नसीम खान (Nasim Khan) यांनी नाराजी दर्शवली होती. पण खान नाराज नाही असे स्पष्टीकरण गायकवाड यांनी दिले. लोक माझ्या पाठीशी आहेत, सध्या महागाई आणि बेरोजगारीचा प्रश्न मोठा आहे, भाजपचा उमेदवार मच्छी बाजारात फिरताना नाकाला लावून फिरतो असेही गायकवाड म्हणाल्या. राज्यात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न मोठा आहे, महिलांवर अत्याचार होत आहेत असेही गायकवाड म्हणाल्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

T20 World Cup 2026 Points Table: टीम इंडिया सुपर-८ मध्ये दाखल; पाकिस्तानचं वर्ल्ड कपमधील भवितव्य धोक्यात!

कैसा हराया? टीम इंडियाने पाकिस्तानला धूळ चारल्यानंतर भारतीयांचा जल्लोष, VIDEO

भारताच्या वादळात पाकिस्तान उडाला; गोलंदाजीपुढे अख्खा संघ धडाधड गडगडला, टी२० विश्वचषकाच्या सामन्यात टीम इंडियाची विजयी गर्जना

India vs Pakistan: हार्दिकचा कारमाना पाहून तीनवेळा टेबलावर मारला हात; कोच गौतम गंभीरची रिअॅक्शन व्हायरल

Punjab CM : मुख्यमंत्र्यांची तब्येत बिघडली; फोर्टिस रुग्णालयात दाखल

SCROLL FOR NEXT