Relief for Ganeshotsav travelers: Varandha Ghat reopens, easing Pune-Raigad journey. Saam TV Marathi Nws
Video

पुणे-रायगडचा प्रवास वेगात होणार, वरंध घाट वाहतुकीसाठी झाला खुला

Varandha Ghat Reopens : पुणे-रायगडला जोडणारा वरंधा घाट पुन्हा वाहतुकीसाठी खुला. पावसाळ्यात दरड कोसळल्याने घाट बंद करण्यात आला होता. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने घाट उघडला. अतिवृष्टीच्या काळात मात्र घाटातील वाहतूक बंद ठेवली जाणार.

Namdeo Kumbhar

Varandha Ghat Open : गणेशोत्सवात पुण्यातून कोकणात जाणाऱ्यांसाठी खुशखबर आहे. रायगड आणि पुणे जिल्ह्याला जोडणारा वरंध घाट वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे. पावसाळ्यात दरड कोसळण्याच्या दुर्घटनेमुळे मार्ग बंद होता. मात्र गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमिवर मार्ग खुला करण्यात आलाय....त्यामुळे कोकणात जाणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळालाय.

रायगड आणि पुणे जिल्ह्याला जोडणारा वरंध घाट वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे. पावसाळ्या दरम्यान वारंवार घडणाऱ्या दरड दुर्घटनेच्या घटनांच्या पार्श्वभुमीवर रायगड आणि पुणे जिल्हा प्रशासनाने वरंध घाट वाहतुकीसाठी बंद करण्याचा निर्णय घेतला होता. या बंदीमुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत होता तर आगामी गणेशोत्सव व सणासुदीच्या काळात या रस्त्यावरील वाहतूक सुरु करण्याची मागणी वारंवार स्थानिक लोकप्रतिनिधी व ग्रामस्थांकडून केली जात होती. या मागणीच्या अनुषंघाने रायगडचे जिल्हाधिकारी किसन जावळे यांनी परिपत्रक काढून वरंध घाट सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी खुला केला असून अतिवृष्टीचे काळात घाटातुन वाहतुक बंद ठेवण्याच्या निर्देश देखील केल्या आहेत. Why was Varandha Ghat closed and when did it reopen?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Weather Update: पुढील दोन दिवस ढगांच्या गडगडाटसह मुसळधार पाऊस; ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा

Manoj Jarange : मोठी बातमी! मुंबईनंतर आता मराठे थेट दिल्ली गाठणार, मनोज जरांगे यांची घोषणा

Mumbai Tourism: विकेंड ट्रीपचा प्लान करताय? मुंबईतील 'या' सुंदर ठिकाणांना द्या भेट, दूर होईल कामाचा ताण

पैठण हादरलं! पंचनाम्यादरम्यान अधिकाऱ्यांच्या धमकीने शेतकऱ्याने विहिरीत उडी मारून आयुष्य संपवलं|VIDEO

Gorakhpur Student Case : विद्यार्थ्याची हत्या करणाऱ्या गोतस्कराचा पोलिसांकडून एन्काऊंटर; दोन्ही पायांवर झाडल्या गोळ्या

SCROLL FOR NEXT