Prakash Ambedkar  Saam Tv
Video

Prakash Ambedkar : विधानसभेसाठी वंचितची 'एकला चलो रे' भूमिका; प्रकाश आंबेडकर काय म्हणाले? पाहा VIDEO

Prakash Ambedkar Ekla Cholo Re For Vidhan Sabha : लोकसभा निवडणुकीप्रमाणे प्रकाश आंबेडकर यांनी विधानसभा निवडणुकीत 'एकला चलो रे'ची भूमिका कायम ठेवली आहे. त्यांनी कोणासोबत जाणार नसल्याचं आज स्पष्ट केलंय.

Rohini Gudaghe

मुंबई : राजकीय वर्तुळात वंचित बहुजन आघाडीसंदर्भात मोठी बातमी समोर येतेय. आगामी विधानसभा निवडणुकीसाठी 'एकला चलो रे' ची भूमिका कायम असल्याचं प्रकाश आंबेडकर यांनी जाहीर केलंय. आम्ही कोणासोबत जाणार नाही. परंतु जर कुणाला सोबत यायचं असेल, तर त्यांनी सोबत यावं. दार खुलं आहे, अशी ऑफर प्रकाश आंबेडकर यांनी दिलीय. लोकसभा निवडणुकीमध्ये देखील वंचित बहुजन आघाडीने 'एकला चरो रे' ची भूमिका घेतली होती.

यंदाच्या विधानसभा निवडणुकीत प्रकाश आंबेडकर पुन्हा 'एकला चलो रे'चा नारा पुकारणार हे जवळपास स्पष्ट झालंय. आज प्रकाश आंबेडकर म्हणाले की, किती जागा लढतोय ते वेळेवर सांगू. आम्ही आदिवासी समाजसोबत दोन बैठका घेतल्या आहे. आदिवासी फ्रंट वंचितबरोबर अलायन्स जाहीर होईल, असं प्रकाश आंबेडकर यांनी स्पष्ट केलीय. आगामी विधानसभा निवडणूक चुरशीची होणार असल्याचं दिसत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

नाशिक, अमरावतीनंतर यवतमाळमध्येही लव्ह जिहाद? 'यवतमाळमध्ये 34 अल्पवयीन मुली बेपत्ता'

Maharashtra News Live Update: अक्षयतृतीयाला गौराईचे वाजत-गाजत विसर्जन,आदिवासी परंपरा

विदर्भ भाजतोय! अकोला-वर्ध्यात तापमान ४५° पार, उष्णतेचा कहर

कोलकात्यात रिंकू सिंहचं वादळ, KKRने मिळवला पहिला विजय; अतितटीच्या सामन्यात राजस्थान रॉयल्स पराभूत

Gold Rate: सोनं २ लाखांवर पोहोचणार? तज्ज्ञांनी दिली महत्वाची माहिती

SCROLL FOR NEXT