pandharpur news  saam tv
Video

पंढरपुरातील विठ्ठल मूर्तीच्या चरणांची झीज; वज्रलेपासाठी परवानगी रखडली|VIDEO

Pandharpur Temple: पंढरपुरातील विठ्ठल मूर्तीच्या चरणांची झीज झाल्याचे समोर आले आहे. पुरातत्त्व विभागाने पाहणी करूनही शासनाच्या परवानगीअभावी वज्रलेप प्रक्रिया रखडली आहे.

Omkar Sonawane

पंढरपुर: महाराष्ट्राचे आराध्य दैवत असणाऱ्या विठ्ठलाच्या चरणांची झीज झाली आहे. त्यामुळे विठ्ठलाच्या चरणावर वज्रलेप करण्याची गरज आहे. याबाबत पुरातत्त्व विभागाच्या तज्ञांनी विठ्ठल मूर्तीची पाहणीही केली. मात्र याबाबत शासनाच्या विधी व न्याय विभागाकडून परवानगी न मिळाल्याने विठ्ठल मूर्तीचा वज्रलेप रखडल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. यापूर्वी चार वेळा चरणावर लेपन प्रक्रिया करण्यात आली आहे. कोरोना काळात 2020 साली शेवटचा वज्रलेप करण्यात आला होता. त्यानंतर आता देवाच्या चरणाची झीज झाल्याचा प्रकार समोर आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

सुप्रीम कोर्टाची ज्ञानेश कुमारांना नोटीस SIR विरोधातील लढाईला कायदेशीर बळ?

काशी विश्वनाथाच्या कळसाचं सोनं चोरीला? PMO कडे तक्रार,मंदिर प्रशासनानं आरोप फेटाळले

Friday Horoscope: अडकलेली कामं पूर्ण होतील, या 4 राशींच्या नशीबी आज पैसा; वाचा शुक्रवारचं राशीभविष्य

16 ऑक्टोबरला सरकारविरोधात CJPचा तिरंगा मोर्चा, कनॉट प्लेसचं 'जंतरमंतर' होणार

Fact Check: व्हॉट्सअॅपवर 'NO' लिहाल अकाऊंटमधील पैसे गमवाल? छोट्याश्या चुकीमुळे कष्टाचे पैसे घालवून बसाल?

SCROLL FOR NEXT