pune news  saam tv
Video

Vaishnavi Hagwane: रुपाली चाकणकरांवर टीका केल्याने महिलेला धमकी; ऑडिओ क्लिप व्हायरल|VIDEO

Threat Call Controversy: राज्य महिला आयोगाच्या एका महिला पदाधिकारींनी पुण्यातील एका सामान्य महिलेला फोन करून धमकी दिल्याची ऑडिओ क्लिप सध्या व्हायरल होत आहे. मात्र या साम टीव्ही या ऑडिओ क्लिपची पुष्टी करत नाही.

Omkar Sonawane

पुण्यातील वैष्णवी हगवणे प्रकरणानंतर संपूर्ण राज्यभरातून तीव्र संताप व्यक्त होऊ लागला आहे. त्यानंतर महाविकास आघाडीच्या महिला पदाधिकाऱ्यांकडून राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांच्या राजीनाम्याची मागणी होत आहे. त्यातच एका महिलेला रूपाली चाकणकर यांच्या कार्यकर्तीने फोन करून धमकी दिल्याची ऑडिओ क्लिप सध्या व्हायरल होत आहे.

या महिलेचे नाव संगीता भालेराव असून यांनी राज्य महिला आयोग, मुख्यमंत्री कार्यालय व पुणे पोलीस आयुक्त यांच्याकडे तक्रार दाखल केली आहे. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकर यांच्या कार्यकर्त्या आणि राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्ष युवती सेलच्या पश्चिम महाराष्ट्राच्या अध्यक्ष सोनाली गाडे यांनी ही धमकी दिल्याचे सांगिता भालेराव यांनी तक्रारीत म्हंटले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Jio Smart Glasess: जिओचा मोठा धमाका! AI स्मार्ट ग्लासेस लाँच, फोटो-व्हिडिओपासून कॉलिंगपर्यंत मिळतील भन्नाट फिचर्स

Manoj Jarange Patil Protest Live Updates : मनोज जरांगेंच्या उपोषणाचा तिसरा दिवस, मुंबईत मराठ्यांचा एल्गार

Sunday Horoscope : मनासारख्या गोष्टी घडणार; ५ राशींच्या लोकांवर लाडक्या गणरायाची कृपा होणार, वाचा रविवाराचं राशीभविष्य

Uttara Ashadha Nakshatra : धनु व मकर राशीत उत्तराषाढा नक्षत्राची भूमिका आणि वैशिष्ट्ये

Chandra Grahan 2025: 'या' दिवशी लागणार वर्षातील शेवटचं चंद्रग्रहण; 3 राशींच्या व्यक्तींचं नशीब फळफळणार

SCROLL FOR NEXT