pune news  saam tv
Video

Vaishnavi Hagwane: आमच्याकडे 5 कोटीच्या गाड्या; आम्ही चाळीस लाखांच्या फॉर्च्युनरसाठी कशाला छळ करू, हगवणेच्या वकिलाचा अजब युक्तीवाद|VIDEO

Shocking Claims in Vaishnavi Hagwane Suicide Case: वैष्णवी हगवणे आत्महत्ये प्रकरणामध्ये आता नवनवीन अचंबित करणारी माहिती समोर येत आहे, यामुळे हे प्रकरण एक वेगळे वळण घेताना दिसत आहे.

Omkar Sonawane

वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणाची आज कोर्टात सूनवाई पार पडली. यावेळी हगवणे च्या वकिलांनी गजब युक्तिवाद केला आहे. वैष्णवीचे नको त्या व्यक्तीसोबत चॅट सुरू होते. ते आम्ही पडले देखील होते. त्याची माहिती आम्हाला हवी आहे. आम्हाला न्याय हवा आहे असा युक्तीवादात सांगितले आहे. वैष्णवीची वृत्तीच आत्महत्या करण्याची होती.

एकदा तिने विश पिण्याचा आणि एकाडा गाडीतून उडी मारून जीव देण्याचा देखील प्रयत्न केला आहे. तर एखाद्या नवऱ्याने आपल्या बायकोला चार कानाखाली मारल्या म्हणजे ते हऱ्यासमेंट होत नाही असे म्हणत या वकिलाने गजब युक्तीवाद केल्याचे दिसून येत आहे. आमच्याकडे पाच कोटींच्या गाड्या आहेत. आम्ही चाळीस लाखांच्या फॉर्च्युनरसाठी कशाला छळ करू असे ही वकील म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: भारंगी नदीत वृद्धाने घेतली उडी; घटना सीसीटीव्हीच्या कॅमेऱ्यात कैद

Hindi Language Row: आर्थिक गणित जुळवण्यासाठी व्यापाऱ्यांना त्रास, खंडणी नाही दिली म्हणून...; प्रताप सरनाईकांचे मनसैनिकांवर गंभीर आरोप|VIDEO

Nashik Crime : लूटमारीच्या उद्देशातून हत्या; चामर लेणी येथील ट्रक चालकाच्या खुनाचा उलगडा

Pune MNS : 'ठाण्याचा वाघ गुजरातच्या पिंजऱ्यात'; पुण्यात मनसेचं आंदोलन, एकनाथ शिंदेंचा केला निषेध

Raj Thackeray: राज ठाकरेंच्या बापाचा महाराष्ट्र आहे का? भाजपचे माजी प्रवक्ता नवीन जिंदाल यांचं ट्विट | VIDEO

SCROLL FOR NEXT