pune news  saam tv
Video

Vaishnavi Hagawane:भरल्या डोळ्यांनी हात जोडले, तिच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवू नका; वैष्णवीचे वडील म्हणाले...VIDEO

Vaishnavi Father Emotional: हगवणे कुटुंबाच्या वकिलांनी कोर्टामध्ये वैष्णवीवर खळबळजनक आरोप केले, यानंतर वैष्णवीचे वडिल हे धायमोकलुन रडायला लागले.

Omkar Sonawane

वैष्णवी हगवणे आत्महत्येनंतर संपूर्ण महाराष्ट्र हा सुन्न झाला आहे. वैष्णवीच्या आत्महत्येनंतर तिच्या वडिलांनी हगवणे कुटुंबाविरोधात तक्रार दाखल केली. त्यानंतर हगवणे पिता-पुत्र हे पोलिसांना गुंगारा देत फिरत होते. मात्र अवघ्या काही दिवसांतच पोलिसांनी या दोघांच्या मुसक्या आवळल्या आणि हगवणे कुटुंबाला गजाआड केले. न्यायालयाने हगवणे कुटुंबाला पोलीस कोठडी सुनावली असून काल झालेल्या सुनावणीमध्ये हगवणेच्या वकिलांनी केलेल्या युक्तिवादात वैष्णवीवर खळबळजनक आरोप केले.

वैष्णवी हि नको त्या व्यक्तीसोबत चॅट करत होती, असे हगवणेंचे वकील विपुल दुशिंग यांनी कोर्टामध्ये युक्तीवादात सांगितले. त्यांच्या या व्यक्तव्यानंतर वैष्णवीच्या वडिलांनी भाष्य केले. मोबाइल चॅटिंगबाबत आम्हाला काहीच माहीत नव्हते. त्यांनी आम्हाला कुठलीही कल्पना दिली नव्हती. माझी मुलगी आता या जगात नाहीये कृपया करून तिच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवू नका असे म्हणत वैष्णवीचे वडील अनिल कास्पटे ढसाढसा रडायला लागले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'शौक बड़ी चीज है'; चक्क १.१७ कोटींची नंबर प्लेट, VIP आकडा पाहून व्हाल थक्क

Mumbai: एकटक पाहत अश्लील हावभाव अन् चाळे, तरुणीने तरुणाला जन्माची अद्दल घडवली; रेल्वे स्थानकावरच धूधू धुतला; पाहा VIDEO

मोठी किंमत मोजावी लागेल, 'व्हाईट हाऊस'जवळच्या गोळीबारावर ट्रम्प संतापले, म्हणाले दहशतवादी....

Maharashtra Live News Update : मेट्रो प्रशासनाचा निष्काळजीपणा, दुसाचीस्वार पडला महा मेट्रोच्या खोदलेल्या खड्ड्यात

Shocking : नवऱ्याचे अनैतिक संबंध, गर्लफ्रेंडसोबतचे अश्लील फोटो दाखवायचा, लग्नानंतर ६ महिन्यात बायकोने केली आत्महत्या, शेवटच्या चिठ्ठीत...

SCROLL FOR NEXT