Uttarakhand  saam tv
Video

Uttarakhand News : उत्तराखंडमध्ये ढगफुटी; नांदेडचे दहा पर्यटक अडकले, VIDEO

Uttarakhand News update : उत्तराखंडमध्ये ढगफुटी झाली. या ढगफुटीत नांदेडचे दहा पर्यटक अडकले.

Saam Tv

उत्तराखंडमध्ये मुसळधार पाऊस नदी नाल्यांना महापूर आला आहे. या पुरात नांदेडचे दहा पर्यटक अडकले आहेत. त्यांनी सुखरूप ठिकाणी पोहोचण्यासाठी पंचवीस किलोमीटरचा पायी प्रवास कला. नांदेडच्या दहा पर्यटकांपैकी 7 प्रवासी एका ठिकाणी आहेत. तर ३ 3 प्रवासी दुसऱ्या ठिकाणी आहेत. नांदेडच्या बिलोली येथील सचिन पत्तेवार यांनी व्हिडिओ शेअर केला. त्यांनी सरकारला लवकरात लवकर मदत देण्याची मागणी केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Jui Gadkari: जुई गडकरीला पाहून म्हणाल वय नाही, अभिनय महत्वाचा...

Maharashtra Tourism: चंद्रपूरमध्ये हाकेच्या अंतरावर वसलंय स्वर्गाहूनी सुंदर ठिकाणं, एकदा भेट द्याच

Mumbai: मुंबईत धावत्या लोकलमधून पडून तरुणाचा मृत्यू, शीर धडावेगळं झालं; थरकाप उडवणारा VIDEO

Flat Maintenance : आता फ्लॅटच्या आकारानुसार मेटेनेन्स द्यावा लागणार; मुंबई हायकोर्टाचा मोठा निर्णय

Social Media Account Ban : सोशल मीडियातून समाजात तेढ निर्माण करणाऱ्यांवर कारवाईचा बडगा; धुळ्यात तिघांवर गुन्हा

SCROLL FOR NEXT