Babara Ramdev News SAAM TV
Video

Baba Ramdev News : बाबा रामदेव यांना धक्का, पतंजलीच्या 14 उत्पादनावर बंदी

बाबा रामदेव यांना उत्तराखंड सरकारकडून मोठा झटका बसला आहे. सरकारने पतंजलीच्या अनेक उत्पादनांवर बंदी घातली आहे.

Saam TV News

बाबा रामदेव (Baba Ramdev) यांना उत्तराखंड सरकारकडून (Uttarakhand Government) मोठा झटका बसला आहे. सरकारने पतंजलीच्या अनेक उत्पादनांवर बंदी घातली आहे. उत्तराखंड सरकारने सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर केले आहे. त्यात दिलेल्या माहितीनुसार सरकारने 14 औषधांवर बंदी घालण्यात आली आहे. त्यात लिवोग्रिट, आयग्रिट गोल्ड, पतंजली आय ड्रॉप, श्वासारी वटी, दिव्य ब्रोंकोम या औषधांचा समावेश आहे. दिशाभूल करणाऱ्या जाहिरात प्रसिद्ध केल्याने या औषधांवर बंदी आणल्याचे सरकारने म्हटले आहे. या औषधांचा परवानाही सरकराने रद्द केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sangli : सांगलीत मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत; सांगलीकरांची उडाली दैना

Pune Traffic : चाकण औद्योगिक क्षेत्रात वाहतुकीचा बोजवारा; पुणे-नाशिक महामार्गावर पाच किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा

वर्ध्यात सुपरफास्ट एक्स्प्रेसवर दगडफेक; गार्डसह ३ ते ४ प्रवासी जखमी

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री विदर्भाचे, तरीही शेतकऱ्यांवर आत्महत्येची वेळ का? आमदार बच्चू कडूंचा सवाल

Principal Bribery Case: मुख्याध्यापकाला अटक, लाच घेताना एसीबीने रंगेहाथ पकडलं; नांदेडमध्ये खळबळ

SCROLL FOR NEXT