Uttar Pradesh In Ayodhya BJP lost  Saam Tv
Video

Special Report | उत्तर प्रदेशमधील अयोध्या नगरीत भाजपचा पराभव!

Uttar Pradesh BJP News Today | राम मंदिर उभारुनही भाजपला अयोध्येत झटका बसला.सपाचा उमेदवाराने उत्तर प्रदेशमध्ये लोकसभा निवडणुकीत बाजी मारली. राम मंदिर उभारुनही भाजपला युपीच्या जनतेने का नाकारलं? असा प्रश्न उपस्थित होतोय.

Saam TV News

उत्तर प्रदेशमधून एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. अयोध्यामध्ये भाजपचा मोठा पराभव झालाय. त्यामुळे भाजपला धक्का बसला आहे. ज्या राम मंदिराच्या मुद्द्यावरून भाजपनं लोकसभा निवडणूक लढवली होती. त्याच अयोध्येत भाजपचा पराभव झालाय. यावेळी सपाचे दलित उमेदवार किंग ठरले आहेत. परंतु अयोध्येत भाजपचा पराभव का झालाय? पाहुयात एक खास रिपोर्ट....

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

GK: कावळा काळ्या रंगाचाच का असतो? जाणून घ्या या प्रश्नाचे आश्चर्यकारक उत्तर

Maharashtra Live News Update: मुलुंडमधील काही भागांत आज पाणीपुरवठा बंद!

Maharashtra Monsoon Alert : मुंबई, कोकणासह घाटमाथ्यावर मुसळधार पावसाचा इशारा; जाणून घ्या सविस्तर

Ration Card Fraud: बोगस रेशन कार्ड वाटप, १०० लोकांकडून प्रत्येकी ३००० उकळले, अकोल्यातील घटनेने राज्यात खळबळ

Eknath Shinde : निवडणुकीआधी एकनाथ शिंदेंनी डाव टाकला, महायुतीत आणखी एका पक्षाची एन्ट्री

SCROLL FOR NEXT