UPSC Civil Services Result 2023 declared in Maharashtra  Saam TV
Video

UPSC Result News | युपीएसीचा निकाल जाहीर, महाराष्ट्रातून कोण?

UPSC Civil Services Result 2023: राष्ट्रीय लोकसेवा आयोगाचा अंतिम निकाल जाहीर झाला आहे. परीक्षेचा निकाल यूपीएससीच्या अधिकृत वेबसाईटवर पाहता येईल. परीक्षेमध्ये आदित्य श्रीवास्तव हा प्रथम आला आहे. तर महाराष्ट्रातून अनिकेत हिरडेने 81वा रँक मिळवला आहे.

Saam TV News

UPSC Civil Services Result 2023: राष्ट्रीय लोकसेवा आयोगाचा अंतिम निकाल जाहीर झाला आहे. परीक्षेचा निकाल यूपीएससीच्या अधिकृत वेबसाईटवर पाहता येईल. परीक्षेमध्ये आदित्य श्रीवास्तव हा प्रथम आला आहे. तर महाराष्ट्रातून अनिकेत हिरडेने 81वा रँक मिळवला आहे. तर केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत ऑल इंडिया रॅंकींगनुसार, अर्चित डोंगरे यास 153रॅंक आणि प्रियांका मोहीतेला 595 रॅंक मिळाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: पुण्यात शॉक सर्किटमुळे चारचाकी गाडी जळून खाक; कोणतीही जीवितहानी नाही

Fact Check : अमरावतीच्या छत्री तलावाजवळ भूत? युवकाला बेदम चोपला, वाढदिवसाच्या पार्टीत नेमकं काय घडलं?

Nandurbar News: अंत्यसंस्कारासाठी जीवघेणा प्रवास, आदिवासींच्या यातना संपेना|VIDEO

Mobile Recharge : 400 रुपयांमध्ये 400GB डेटा, धमाकेदार ऑफर

Government Jobs: दहावी उत्तीर्ण असाल तरी नौदलात मिळेल नोकरी; जाणून घ्या पगार अन् अर्ज प्रक्रिया

SCROLL FOR NEXT