Yogi Adityanath News SAAM TV
Video

Yogi Adityanath News: संघाची नाराजी दूर करण्याची जबाबदारी योगींवर?

लोकसभेत भाजपला फटका बसल्यानंतर संघाने नाराजी दर्शवली होती. आता उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ मोहन भागवत यांची भेट घेणार आहेत.

Saam TV News

उत्तर प्रदेशमध्ये भाजपला फटका बसला होता. त्यामुळे संघाची मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर खप्पा मर्जी झाली होती. आता योगी आदित्यनाथ लवकरच सरसंघाचालक मोहन भागवत यांची भेट घेणार आहेत आणि त्यांची नाराजी दूर करणार आहेत. भाजपला उत्तर प्रदेशमध्ये फटका बसल्यानंतर राज्यात योगी हटाव अशी मोहीम सुरू झाली आहे अशी चर्चा होती. त्यामुळे योगी आदित्यनाथ मोहन भागवत यांची भेट घेणार आहेत. लोकसभेत फटका बसल्यानंतर संघाच्या काही नेत्यांनी भाजपवर टीका केली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Risod Police : फसवणूक करत वर्षभरापासून फरार; रिसोड पोलिसांनी घेतले ताब्यात, दीड लाखांचा मुद्देमाल हस्तगत

Maharashtra Live News Update: पुणेकरांसाठी पुढील ३ तास महत्त्वाचे, अति मुसळधार पावसाची शक्यता

Somvar Upay: सोमवारच्या दिवशी शंकराचे करा 'हे' उपाय; देवी लक्ष्मी स्वतः येईल घरी

PGCIL Recruitment: ना परीक्षा, ना मुलाखत, थेट मिळणार सरकारी नोकरी; पात्रता आणि अर्जप्रक्रिया जाणून घ्या

Marathi Serial : लोकप्रिय मराठी मालिकेने घेतला प्रेक्षकांचा निरोप, दीड वर्षातच गाशा गुंडाळला

SCROLL FOR NEXT