Throat Cancer : गरमा गरम चहा प्यायल्याने घशाचा कॅन्सर होऊ शकतो का? जाणून घ्या

Alisha Khedekar

गरम चहा प्यायल्याने घशाचा कॅन्सर होतो?

गरम चहा आवडत असेल तर तापमानाकडे दुर्लक्ष करू नका. अतिशय गरम पेय नियमित पिण्याचा संबंध अन्ननलिकेच्या कर्करोगाच्या वाढलेल्या धोक्याशी जोडला गेला आहे.

drinking very hot tea increase cancer risk | Google

चहा की तापमान?

चहामुळे थेट कॅन्सर होतो, असे म्हणणे योग्य नाही; धोका मुख्यतः पेयाच्या अत्यंत तापमानाशी संबंधित आहे.

extremely hot tea increase esophageal cancer risk | Google

किती गरम?

तोंड किंवा घसा भाजेल इतका गरम चहा वारंवार पिणे टाळणे आरोग्यासाठी चांगले मानले जाते.

how hot should tea be before drinking | Google

घशापेक्षा अन्ननलिका

गरम पेयांबाबत संशोधनात अन्ननलिकेच्या कर्करोगाचा धोका अधिक स्पष्टपणे दिसतो

hot tea temperature and cancer risk | Google

शरीराचे संकेत ओळखा

घसा किंवा गिळताना त्रास, सतत आवाज बसणे किंवा दीर्घकाळची जळजळ असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.

effects of drinking extremely hot beverages regularly | Google

सुरक्षित सवय कोणती?

चहा प्यायण्यापूर्वी तो थोडा निवू द्या. गरम चहा नव्हे, तर अतिशय गरम पेयांची सवय टाळणे महत्त्वाचे आहे.

hot tea and esophageal cancer prevention | Google

टीप

सदर माहिती सामान्य ज्ञानावर असून योग्य माहितीसाठी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा

safe temperature for drinking tea | Google

NEXT : गवार खाणं 'या' लोकांसाठी ठरू शकत धोकादायक! 'ही' ६ कारणे वेळीच घ्या जाणून

who should avoid eating cluster beans | AI Image
येथे क्लिक करा