Tulja Bhavani Temple SAAM TV
Video

Tulja Bhavani Temple News : धाराशिवमध्ये अवकाळी पाऊस, तुळजाभवानी मंदिरात पाणीच पाणी

धाराशिवमध्ये अवकाळी पाऊस पडला आहे. त्यामुळे जिल्ह्यात नागरिकांची तारांबळ उडाली आहे. तुळजाभवानी मंदिर परिसरातही अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. या पावसामुळे भाविकांची धावपळ झाली आहे.

Saam TV News

धाराशिव : धाराशिवमध्ये अवकाळी पाऊस पडला आहे. त्यामुळे जिल्ह्यात नागरिकांची तारांबळ उडाली आहे. तुळजाभवानी मंदिर परिसरातही अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. या पावसामुळे भाविकांची धावपळ झाली आहे. तुळजापूर शहरात अवकाळी पावसामुळे देवीच्या दर्शनावर परिणाम झाला आहे. या अवकाळी पावसामुळे शहरातले नाले तुंबले आहेत. त्यामुळे सामान्य नागरिकांचे हाल झाले आहेत. फक्त धाराशिवच नाही तर, राज्याच्या अनेक भागात अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. पुणे, हिंगोली, कोल्हापूर, सातारा तसेच कोकणातही अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊस पडला आहे तर काही ठिकाणी गारपीट झाली आहे. या अवकाळी पावसामुळे शेतपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

शरद पवार गटात मोठा फेरबदल होणार; महिला अध्यक्ष बदलणार, नावही ठरलं

Papaya Combination: पपईसोबत 'हे' ५ पदार्थ खाणे टाळाच, कॉम्बिनेशन ठरू शकते घातक

मच्छिमारांना मिळणार थेट 20-22 हजार रुपये; फडणवीस सरकारचा मोठा निर्णय

Poultry Farming: कुक्कुटपालन व्यवसायासाठी किती कर्ज मिळते? अर्ज कसा कराल

लालबाग मंडळाची VIP संस्कृती पुन्हा वादात, भाविकांना धक्काबुक्की, व्हीआयपींना लोटांगण

SCROLL FOR NEXT