Pune Unseasonal Rain  SAAM TV
Video

Pune Unseasonal Rain : पुणे जिल्ह्यात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस

पुण्यात आज पुन्हा अवकाळी पावसाने हजेरी लावली. पुण्याच्या खेड तालुक्यातल्या चाकण, आळंदी, शेळपिंपळगाव, काळुस, बहुळ आणि दावडी परिसरात रिमझिम पाऊस पडलाय.

Saam TV News

पुणे : पुण्यात (Pune District) आज पुन्हा अवकाळी पावसाने (Unseasonal Rain) हजेरी लावली. पुण्याच्या खेड (Khed) तालुक्यातल्या चाकण, आळंदी, शेळपिंपळगाव, काळुस, बहुळ आणि दावडी परिसरात रिमझिम पाऊस पडलाय. उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना या पावसामुळे दिलासा मिळाला. पाऊस पडल्याना तापमान कमी झालं. पण या पावसामुळे अनेक ठिकाणी नागरिकांची तारांबळ उडाली. तर ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात शेतीचे नुकसान झाले आहे. फक्त पुणेच नाही तर राज्याच्या अनेक ठिकाणी पावसाने हजेरी लावली आहे. कोल्हापूर, हिंगोली, धाराशिव, तसेच कोकणातही अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: कात्रज डेअरीची वार्षिक 67 वी सर्वसाधारण सभा संपन्न

Rain Alert : राज्यात परतीच्या पावसाला सुरुवात, कोकणासह 'या' ८ जिल्ह्यांमध्ये धुमाकूळ घालणार; वाचा हवामानाचा अंदाज

१८ वर्षांखालील मुलांवर सोशल मीडिया बंदी; सुप्रीम कोर्टाच्या केंद्र सरकारला सूचना

'पाणी द्या नाही तर कर्नाटकात जाऊ'; सोलापूरच्या उद्विग्न गावकऱ्यांची भूमिका

Tuesday Horoscope : डोकं शांत ठेवा! या 6 राशींना मिळणार मानसिक शांतता, वाचा मंगळवारचे राशीभविष्य

SCROLL FOR NEXT