Prahar leader Bachchu Kadu criticising the Union Budget during a media interaction. Saam Tv
Video

गुजरातला जास्त, महाराष्ट्राला कमी... महाराष्ट्राचे खासदार दिल्लीत भांडले पाहिजेत, अर्थ संकल्पावर बच्चू कडूंचा घणाघात

Bachchu Kadu Reaction On Union Budget 2026: केंद्रीय अर्थसंकल्पात महाराष्ट्रापेक्षा गुजरातला अधिक वाटा देण्यात आल्याचा आरोप करत प्रहारचे प्रमुख बच्चू कडू यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली आहे.

Omkar Sonawane

देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्प सादर केला. या बजेटवर राज्यातून आता वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहे. कोणी याचे स्वागत करत आहे तर कोणी यावर टीका करत आहे. प्रहारचे प्रमुख बच्चु कडू यांनी यावर भाष्य करत जोरदार टीकास्त्र सोडले आहे. बच्चू कडू म्हणाले, आजच्या बजेटमध्ये महाराष्ट्रापेक्षा गुजरातला वाटा जास्त आहे. महाराष्ट्रातल्या खासदारांनी दिल्लीत भांडले पाहिजे. बजेटचा आकडा फुगत असला तरी शेतकऱ्यांसाठी मात्र बजेट लहान होत आहे. बजेटमध्ये फक्त योजना दिल्या रोजगाराची भाषा कोणी बोलत नाही. शेतकऱ्यांच्या आत्महत्येचा कुठलाही प्रभाव केंद्रावर दिसत नाही.असा जोरदार हल्लाबोल कडू यांनी आजच्या बजेटवर केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sonam Wangchuk Ends Hunger Strike: सोनम वांगचुक यांचे २६ दिवसांनंतर उपोषण मागे, सरकारकडून काय आश्वासन मिळालं?

पंतप्रधान मोदींचा मध्यरात्री विद्यार्थ्यांना व्हिडिओ संदेश; मंत्रिमंडळाच्या बैठकीत होणार मोठा निर्णय

लाठीचार्जविरोधात ठाकरे बंधू मैदानात; मुंबईत 26 जुलैला ठाकरेंचा एल्गार

CJP Protest: धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याशिवाय माघार नाहीच; CJP आंदोलनावर ठाम

Maharashtra Bandh: वंचित आघाडीचा महाराष्ट्र बंद; विद्यार्थ्यांसाठी प्रकाश आंबेडकर मैदानात

SCROLL FOR NEXT