Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana Saam tv
Video

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींची 'दिवाळी', खात्यात येणार 4500 रुपये; बँकेने दंडासाठी कापलेले पैसेही पुन्हा मिळणार

Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेच्या पैशांबाबत आता महत्त्वाची बातमी...ऑक्टोबर महिन्यात काही महिलांना तब्बल साडेचार हजार रुपये मिळालेत.

Tanmay Tillu

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत तब्बल 1 कोटी 96 लाख 43 हजार 207 पात्र लाभार्थी महिलांच्या खात्यात तिसरा हप्ता जमा झालाय.असं असताना आता काही महिलांच्या खात्यात जमा झालेले हे पैसे बँकेकडून कापण्यात आलेत. त्यामुळे महिलांना मोठा धक्का बसला. मात्र आता या महिलांना हे पैसे पुन्हा मिळणार आहे. काय कारणं बँकाकडून देण्यात आली, हे जाणून घेऊ...

'लाडकी'चे पैसे का कापले ?

-मिनिमम बॅलेन्स मेनटेन न ठेवलेल्यांचे पैसे कापले

- दंडात्मक स्वरूपात खात्यातून पैसे वजा

- थकीत कर्ज असलेल्यांच्या खात्यातून पैसे कापले

या तक्रारीची दखल आता महिला आणि बाल विकास विभागाने दखल घेतली आहे. याबाबत महिला आणि बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी बँकांना सूचना केल्या आहेत. त्यामुळे आता ज्या महिलांच्या योजनेचे पैसे बँकेने कापले आहेत ते पैसे पुन्हा एकदा बँका खात्यात जमा करणार आहे. यामुळे महिलांना मोठा दिलासा मिळणार आहे. तर यंदाची दिवाळी दणक्यात साजरी होणार यात शंका नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: उजनी धरणावरील खासगी मासेमारी ठेका रद्द, कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या पाठपुराव्याला यश

Sanjay Dutt: भारतात पूर्वीसारखी शांतता नाही...; ट्रोल होताच संजय दत्तने दिलं स्पष्टीकरण

भाषा बदलली, गाड्या बदलल्या पण गोधडी नाही! आझाद मैदानाच्या मागे झाल्या सेटिंग, मनोज जरांगेंवर कोणी केला गंभीर आरोप?

रात्री ११ वाजता इन्स्टाग्रामवर आला एक 'व्हिडिओ कॉल' अन् मुंबईतील व्यावसायिकाच्या आयुष्यात वादळ; नक्की काय घडलं?

Curd vs Buttermilk : दही की ताक; रोजच्या आहारात अधिक फायदेशीर काय?

SCROLL FOR NEXT