Ujwala Thite exits Solapur District Court after her plea against nomination rejection was dismissed. Saam Tv
Video

उज्ज्वला थिटेंना धक्का, अनगरचा नगराध्यक्ष ठरला; जिल्हा न्यायालयानं नेमका निकाल काय दिला? VIDEO

Ujwala Thite Nomination Was Rejected In Angar Municipal Elections: अनगर नगरपंचायत निवडणुकीत उज्ज्वला ठिटे यांना मोठा धक्का बसला आहे. निवडणूक आयोगाने बाद केलेला उमेदवारी अर्ज सोलापूर जिल्हा आणि सत्र न्यायालयानेही कायम ठेवला असून, उज्ज्वला थिटेंची याचिका फेटाळण्यात आली आहे.

Omkar Sonawane

सोलापूर: अनगर नगरपंचायत निवडणुकीसंदर्भात उज्ज्वला थिटे यांना सोलापूर जिल्हा आणि सत्र न्यायालयाकडून कोणताही दिलासा मिळालेला नाही. निवडणूक आयोगाने थिटेंचा उमेदवारी अर्ज बाद ठरवला होता. या निर्णयाविरोधात उज्ज्वला थिटें यांनी थेट सत्र न्यायालयात याचिका दाखल केली होती. मात्र, सुनावणीअंती न्यायालयाने त्यांची याचिका फेटाळून लावली आहे. उमेदवारी अर्ज बाद झाल्याने थिटें यांनी न्यायालयाचे दरवाजे ठोठावले होते, पण आता सत्र न्यायालयाच्या निर्णयामुळे त्यांना मोठा धक्का बसला आहे. निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर आता न्यायालयानेही त्यांना दिलासा देण्यास नकार दिल्याने त्यांच्या निवडणूक लढवण्याच्या आशा संपुष्टात आल्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: नाशिकमधील मालती आयव्हीएफ सेंटर अखेर नाशिक मनपाकडून सील

Moong Dal Pakoda Recipe : मूग डाळ न भिजवता बनवा कुरकुरीत वडे, फॉलो करा 'ही' एक ट्रिक

महाविकास आघाडीचं ठरलं; कुणाला मिळाली राज्यसभेची उमेदवारी? संयुक्त पत्रकार परिषदेत नावाची घोषणा

मोठी बातमी! बनावट दिव्यांग प्रमाणपत्र सादर करणारे 316 अधिकारी निलंबित

Shocking: पँट काढली, पाइल्स ऑपरेशनचे व्रण दाखवले; तरीही सुट्टी नाकरली, रेल्वेतील धक्कादायक प्रकार समोर

SCROLL FOR NEXT