Uddhav Thackeray News Saam Tv News
Video

Special Report : "त्यांना बघून घेईन.." उद्धव ठाकरेंनी पोलिसांना खुला इशारा का दिला?

Special Report : शिवसैनिकांना मारहाण करणाऱ्या पोलिसांना ठाकरेंचा खुला इशारा..

Saam TV News

मुलुंड येथे शिवसेना ठाकरे गट आणि भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये हायव्हॉल्टेज राडा. भाजप कार्यकर्त्यांनी मतदारांना पैसे वाटल्याचा आरोप शिवसेना ठाकरे गटाने केला. यावरुन दोन्ही गट एकमेकांना भिडले. राडा शांत करण्यासाठी पोलिसांना सौम्य लाठीचार्ज करावा लागला. पण, यात पोलिसांनी केवळ शिवसेना ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांवर कारवाई करत, त्यांना मारहाण केल्याचा उद्धव ठाकरे यांनी आरोप केला. तसेच मारहाण करणाऱ्या पोलिसांनी उद्धव ठाकरेंनी थेट इशारा दिला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune : पुण्यात वाहतुकीत मोठा बदल! 'या' महत्त्वाच्या मार्गावरील वाहतूक २ तास राहणार बंद; पर्यायी मार्ग कोणते? जाणून घ्या

Dal Benefits : हृदय अन् मेंदूसाठी वरदान! रोज मूठभर खा 'ही' डाळ, ७ फायदे वाचून व्हाल थक्क

Maharashtra News Live Update: कोरडा दुष्काळ जाहीर करा! स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक

RuPay आणि UPI यूजर्ससाठी गुड न्यूज! ₹2,000 पर्यंतचे पेमेंट फ्री, नंतर चार्ज लागणार; सरकारचा मोठा निर्णय

गणपतीच्या नैवेद्यासाठी केळीचे पानच का वापरतात? वाचा धार्मिक महत्व

SCROLL FOR NEXT