VIDEO: 'संभाजीनगर जिंकल्या शिवाय मागे हटणार नाही'  SAAM TV
Video

VIDEO: 'संभाजीनगर जिंकल्या शिवाय मागे हटणार नाही' शिवसंकल्प मेळाव्यातून Uddhav Thackeray यांचा निर्धार

Uddhav Thackeray News: छत्रपती संभाजी नगर मध्ये उद्धव ठाकरे यांचा शिवसंकल्प मेळावा, मेळाव्यातून शिवसैनिकांना संबोधन

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

छत्रपती संभाजी नगर मध्ये शिवसंकल्प मेळाव्याला उद्धव ठाकरे यांनी संबोधीत केलं आहे. यादरम्यान त्यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. मुंबई बाहेर पडल्यानंतर शिवसेनाप्रमुखांच्या हक्काच्या संभाजीनगर मध्ये आलो असल्याचं उद्धव ठाकरे म्हणाले. मी मुद्दाम संभाजीनगर ला आलो असल्याचं संभाजीनगर मध्ये दुर्दैवानं गद्दार जिंकले मात्र आता संभाजीनगर जिंकल्याशिवाय राहणार नाही असं उद्धव ठाकरे यांनी सांगितलं. मोदी 400 पार करनार होते, पन करू दिले नाही. कालची जी लढाई होती ती लोकशाहीची वाचवण्याची होती, संविधानाची होती मात्र आता येणारी विधानसभा निवडणुकीची लढाई म्हणजे आपल्या अस्तित्वाची लढाई असल्याचं ठाकरे म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Peshwai Saree Designs: नाकात नथ अन् गळ्यात हार, पेशवाई साडीचा थाटच न्यारा, या 5 डिझाईन्स नक्की ट्राय करा

Health Care : चाळीशीनंतर महिलांनी भोपळ्याच्या बिया का खाव्यात? जाणून घ्या आश्चर्यकारक फायदे

Maharashtra Live News Update: बारामतीत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचा जनता दरबार सुरू

Orange Benefits: रोज एक संत्री खा अन् नेहमी तंदुरुस्त राहा; वाचा संत्री खाण्याचे आरोग्यदायी फायदे

HPCL Jobs: हिंदुस्तान पेट्रोलियममध्ये नोकरीची संधी; ७०० पेक्षा जास्त पदांसाठी भरती; वर्षाला पॅकेज ५० लाख रुपये; अर्ज कसा करावा?

SCROLL FOR NEXT