Eknath Shinde On Uddhav Thackeray SAAM TV
Video

Video: उद्धव ठाकरे यांच्या 'त्या' आव्हानाला Eknath Shinde यांचा खोचक टोला!

Eknath Shinde On Uddhav Thackeray: राजकीय वर्तुळात आगामी विधानसभेच्या पार्श्वभूमीवर जोरदार आरोप- प्रत्यारोप सुरु झालेत. उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीसांना दिलेल्या आव्हानाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.

Jyoti Kalantre

पदाधिकारी मेळाव्यात उद्धव ठाकरे यांनी 'एक तर तुम्ही राहाल नाहीतर मी' असं थेट आव्हान देवेंद्र फडणवीसांना केलं होतं. त्यावरुन आता राजकीय वर्तुळात आरोप -प्रत्यारोप सुरु झालेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उत्तर दिलं आहे. राजकारणात कोणी कोणाला कायमचं संपवण्याची भाषा करु नये, फुकट बाता मारुन कुणी कोणाला संपवू शकत नाही. असं शिंदे म्हणाले. आगामी विधानसभेसाठी आता सर्वच पक्षांनी कंबर कसली आहे. सर्वच पक्ष तयारीला लागले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Crime: धनत्रयोदशीला भयंकर हत्याकांड! आश्रमात झोपलेल्या पुजाऱ्याची निर्घृण हत्या, बायकोच्या डोळ्यासमोर संपवलं

आज राजीनामा द्या अन् उद्या पीएफ काढा; EPFO चे कोणते नियम बदलले; वाचा सविस्तर

Whatsapp New Feature: फालतू मेसेजेसची चिंता संपणार, WhatsApp लवकरच आणत आहे नवीन फिचर, वाचा सविस्तर

Shocking News : मृत मुलगा जंगलात सापडला जिवंत! ३ महिन्यांनंतर कुटुंबासोबत भेट, नेमका काय प्रकार ?

Maharashtra Live News Update : निलेश गायवळ यावर आत्तापर्यंत १० गुन्हे दाखल

SCROLL FOR NEXT