Uddhav Thackeray Statement On Mashal symbol in Mumbai Saam Tv
Video

हुकूमशाहीला ही मशाल भस्म करणार, ठाकरेंचा इशारा

Uddhav Thackeray Today News | ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची मुंबईत पत्रकार परिषद पार पडली. यावेळी त्यांनी मशाल चिन्हाबाबत मोठं वक्तव्य केलंय. हुकूमशाहीला ही मशाल भस्म करणार, असा इशाराच उद्धव ठाकरेंना दिलाय.

Saam TV News

मुंबई : उद्धव ठाकरे यांचं नवं चिन्ह मशाल, त्या चिन्हाचं आज उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषद घेऊन गीत लाँच केलं आहे. त्यात मशालीची तेज आणि आग कानाकोपऱ्यात पोहचेल अशी उद्धव ठाकरेंनी प्रतिक्रिया दिली आहे. मशाल हे महाराष्ट्राच्या जनतेसमोर ठेवलं आहे. मशाल हे चिन्ह महाराष्ट्रात पोहोचलं आहे. तसंच हुकूमशाहीला ही मशाल भस्म करणार, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: अमरावती शिक्षक मतदारसंघातून काँग्रेस उमेदवार निश्चित

मोठा राजकीय भूकंप! जिगरी मित्रपक्षच देणार भाजपला धक्का; सत्ताधारी पक्षासोबत आघाडीत सहभागी होणार

Walmik Karad: माझ्या मुलाला अडकवण्यासाठी तुरूंगातून कट, बीडच्या खासदारानं थेट वाल्मिक कराडचं संभाषण ऐकवलं

Pakistan Airstrike : पाकिस्तानचा अफगाणिस्तान एअरस्ट्राइक; मध्यरात्रीच्या हवाई हल्ल्यात ५ मुलांसह ९ जणांचा दुर्दैवी अंत

Dahi Kadhi Recipe : ना फुटेल, ना चव बिघडेल! एकदा 'अशी' बनवून पाहा दही-कढी

SCROLL FOR NEXT