Uddhav thackeray News  Saam tv
Video

Local Body Election : नगरपालिका निवडणुकीसाठी ठाकरे गटाची तोफ धडाडणार, ४० स्टार प्रचारकांची यादी जाहीर

Thackeray Group 40 star campaigners full list : महाराष्ट्रातील आगामी नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुकांसाठी ठाकरे गटाने ४० स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली आहे. उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांच्यासह वरिष्ठ नेत्यांना राज्यभरात प्रचाराची जबाबदारी देण्यात आली आहे.

Namdeo Kumbhar

Uddhav Thackeray star campaigners list Maharashtra Local Body Election : राज्यात नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुकीच्या रणधुमाळीत, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने प्रचारासाठी आपल्या ४० स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली आहे. राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार जाहीर झालेल्या या यादीमध्ये पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि नेते आदित्य ठाकरे यांच्यासह प्रमुख नेत्यांचा समावेश आहे. उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांच्यासह चंद्रकांत खैरे, अरविंद सावंत, भास्कर जाधव, अनिल देसाई, किशोरी पेडणेकर, सुनील प्रभू, आणि अंबादास दानवे यांच्यासारख्या वरिष्ठ नेत्यांवर जबाबदारी दिलेली आहे. ही चाळीस जणांची टीम राज्यभरात निवडणुकीच्या प्रचाराची धुरा सांभाळणार असून त्यांच्या दौऱ्यांनी राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: पुण्यात पहाटे भीषण अपघात

Shocking : धक्कादायक! 45 प्रवाशांनी भरलेली खासगी बस अचानक आगीच्या भक्ष्यस्थानी, नागपुरात खळबळ

Jaggery vs Sugar: साखरेऐवजी गूळ खाणं शरीरासाठी फायदेशीर आहे का? तज्ज्ञांनी सांगितले फायदे

Jowar vs Bajra Bhakri: ज्वारी की बाजरी, वजन कमी करण्यासाठी कोणती भाकरी योग्य?

Rava Barfi Recipe: संध्याकाळी गोड खाण्याची इच्छा होते? मग घरी बनवा झटपट हॉटेल स्टाईल टेस्टी रवा बर्फी, वाचा सोपी रेसिपी

SCROLL FOR NEXT