Pravin Darekar handing over the self-redevelopment report to Uddhav Thackeray at Vidhan Bhavan  Saam Tv
Video

Maharashtra Politics: आपण सर्वच पुन्हा एकत्र येऊ...; उद्धव ठाकरेंना स्वयं पुनर्विकास प्रकल्पाचा अहवाल प्रविण दरेकर काय म्हणाले? VIDEO

Pravin Darekar Uddhav Thackeray Meeting During Monsoon Session: विधानभवनात उद्धव ठाकरे आणि प्रविण दरेकर यांच्यात अनपेक्षित गप्पा झाल्या. दरेकरांनी स्वयं पुनर्विकास प्रकल्पाचा अहवाल दिला.

Omkar Sonawane

राज्यात भाजप आणि ठाकरे गटात मोठा वाद सुरू असतानाच आज विधानभवन परिसरात भाजप आमदार प्रविण दरेकर आणि उद्धव ठाकरे यांची भेट झाली. दोघांमध्ये यावेळी महत्वाच्या विषयवार चर्चा झाली. तसेच याप्रसंगी उद्धव ठाकरेनी दरेकरांना शिगवसेनेत याव लागेल अस म्हटल. विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू आहे.

विधिमंडळाच्या आवारातच प्रविण दरेकर आणि उद्धव ठाकरेंच्या चांगल्याच गप्पा रंगल्याचे पाहायला मिळाले. स्वयं पुनर्विकास प्रकल्पाचा अभ्यास गटाचा अहवाल प्रविण दरेकरांनी उद्धव ठाकरेना दिला. उद्धव ठाकरे म्हणाले, तू प्रामाणिकपणे काम करत असशील तर मी कधीही तुझ्याशी बोलायला तयार आहे. त्यानंतर प्रविण दरेकर म्हणाले, मी 100 टक्के बाळसाहेबांचा शिवसैनिक आहे, माझ्या प्रामाणिकपणावर कुणीही शंका घेऊ शकत नाही. त्यानंतर उद्धव ठाकरेनी हो पण जे बोगस शिवसैनिक आहेत, त्यांना जरा सांग, तू प्रामाणिकपणे मराठी माणसासाठी काही करत असशील तर मिळून करू पण तुला शिवसेनेत याव लागेल असे उत्तर दिले. यावर [प्रवीण दरेकर म्हणाले, आपण सगळे एकत्र येऊया अशी मिश्किल प्रतिक्रिया दिली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

President Droupadi Murmu: संविधान, लोकशाही....ऑपरेशन सिंदूर ते पहलगाम हल्ला; राष्ट्रपतींच्या संबोधनातील ठळक मुद्दे

Ladki Bahin Yojana : लाखो घरांमध्ये तीन लाडक्यांना लाभ, संभाजीनगरात तब्बल 84 हजार अर्ज; हजारो लाडकींचे अर्ज रडारवर

Shocking : कोचिंग क्लासमधील मुलीवर नराधमाची वाईट नजर; शिक्षक-विद्यार्थिनीचा प्रायव्हेट व्हिडिओ व्हायरल, परिसरात खळबळ

Crime News : धक्कादायक! मुतखड्याचं ऑपरेशन, डॉक्टरांनी तरूण शेतकऱ्याची किडनीच गायब केली

मोठी बातमी! HSRP नंबरप्लेट बसवण्यासाठीची मुदत पुन्हा वाढवली! शेवटचा दिवस कोणता?

SCROLL FOR NEXT