Uddhav Thackeray Saam TV
Video

MVA Press Confrence: भाजपचा अजिंक्यपणा फोल ठरला, ठाकरेंची घणाघाती टीका!

मुंबईत आयोजीत करण्यात आलेल्या महाविकास आघाडीच्या पत्रकार परिषदेत बोलत असताना उद्धव ठाकरेंनी भाजपवर घणाघाती टीका केली आहे.

Saam TV News

मुंबईत आयोजीत करण्यात आलेल्या महाविकास आघाडीच्या पत्रकार परिषदेत बोलत असताना उद्धव ठाकरेंनी भाजपवर घणाघाती टीका केली आहे. देशात भाजपविरुद्ध कोणी लढू शकत नाही असं वातावरण तयार करण्यात आलं होतं परंतु त्यांचा अंजिक्यपणा किती फोल आहे, हे महाराष्ट्राच्या जनतेने भाजपला दाखवुन दिलं आहे. मोदी सरकार आता एनडीए सरकार झालं असून हे सरकार किती दिवस टीकेल असा प्रश्न उपस्थित होत असल्याचं उद्धव ठाकरे म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: गॅस सिलिंडरचा तुटवडा, नागपुरमध्ये 15 ठिकाणी छापेमारी

IPL 2026 : धोनीसह यंदा आयपीएलमधून ५ जण निवृत्त होणार, या नावाची चर्चा

8th Pay Commission: सरकारी कर्मचाऱ्यांना बसणार मोठा धक्का! या सुविधेपासून राहावे लागणार दूर

Guava Side Effects: पेरू खाणं या ४ 'रिस्की' गटातल्या लोकांसाठी ठरतंय घातक, कारणे काय?

बाजारात विकणारी केळी नैसर्गिक आहेत की केमिकल, कशी ओळखाल?

SCROLL FOR NEXT