Uddhav Thackeray News  SAAM TV
Video

Uddhav Thackeray News | निवडणूक आयोगाने मोदींचीही झाडाझडती घ्यावी, उद्धव ठाकरे यांची मागणी

निवडणूक आयोगाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचीही झाडाझडती घ्यावी अशी मागणी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे. ठाकरे यांनी आज पत्रकार परिषद घेतली. तेव्हा ठाकरे म्हणाले की निवडणूक आयोगाचं प्रेमपत्र मिळालं. हे पत्र आयोगाने सर्व राजकीय पक्षांन पाठवलं आहे आणि त्यात भाजपचाही समावेश आहे. जो न्याय आम्हाला आहे तोच न्याय आता भाजपला लागू होतो असेही ठाकरे म्हणाले.

Saam TV News

मुंबई: निवडणूक आयोगाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचीही झाडाझडती घ्यावी अशी मागणी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे. ठाकरे यांनी आज पत्रकार परिषद घेतली. तेव्हा ठाकरे म्हणाले की निवडणूक आयोगाचं प्रेमपत्र मिळालं. हे पत्र आयोगाने सर्व राजकीय पक्षांन पाठवलं आहे आणि त्यात भाजपचाही समावेश आहे. जो न्याय आम्हाला आहे तोच न्याय आता भाजपला लागू होतो असेही ठाकरे म्हणाले. ज्या हेलिकॉप्टर आणि विमानाने आम्ही फिरतो त्याची माहिती आधी निवडणूक आयोगाला द्यावी लागणार आहे. राहुल गांधी यांचे हेलिकॉप्टर तपासत असताना मोदी आणि शाह यांचेही तपासले जातील आणि त्यांचेही फोटो येतील असे ठाकरे म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Animal Facts : कोणता प्राणी उभा राहून झोपतो? ९०% लोकांना माहितीचं नाही

कुछ बडा होनेवाला है! 48 आमदारांना पीएम मोदींनी दिलं नवं मिशन; केजरीवालांसह राहुल गांधींना बसणार मोठा धक्का

देशात 'नमो'ची लाट परत आणण्यासाठी भाजपनं आखली नवी रणनीती; राज्यात ‘नमो सेवा’चा शुभारंभ

3 Gram Mangalsutra For Women: महिलांसाठी 3 ग्रॅम सोन्याचे मंगळसूत्र, रोज घालण्यासाठी एकदम बेस्ट

सुप्रीम कोर्टात पोहोचला मुख्य निवडणूक आयुक्तांचा वाद; ज्ञानेश कुमारांच्या विरोधातील याचिकेवर होणार सुनावणी

SCROLL FOR NEXT