Uddhav Thackeray showing the dated document denying opposition's language policy claims during a press conference.  Saam Tv
Video

Hindi Language Row: हिंदीसक्ती करण्याआधी मुख्यमंत्र्यांनी मराठी शिकावी, उद्धव ठाकरेंचा टोला|VIDEO

No Compulsion of Any Language Will Be Allowed: हिंदी सक्तीवरून उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री यांच्यावर टीका करत मराठी आधी शिकावी असा टोला लगावला. त्रिभाषा धोरणावर सही केली होती हा आरोप फेटाळून त्यांनी त्याचा दस्तऐवज सादर केला.

Omkar Sonawane

कोणत्याही भाषेची सक्ती ही आम्ही लागू होऊ देणार नाही म्हणजे नाहीच याचा अर्थ कोणत्याही भाषेला आम्ही विरोध करतोय असा गैरसमज करून घेऊ नका, पण कोणत्याही भाषेची सक्ती आम्ही लागू करू देणार नाही असा इशारा शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन दिला. तसेच विरोधकांकडून उद्धव ठाकरे यांच्यावर आरोप केला होता की, महाविकास आघाडी सरकार असताना हा त्रिभाषा नियम लागू करण्यासाठी ठाकरेनी त्यावर सही केली होती. यावर उद्धव ठाकरे यांनी तो कागद दाखवला आणि त्यावरची तारीख दाखवली. 27 जानेवारी 2022 ही त्यावर तारीख असून आमचे सरकार जूनमध्येच पाडले होते. असे उद्धव ठाकरे म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Saturday Horoscope : दवाखान्यावर खर्च होणार, मित्रांच्या चुका माफ करणार; ५ राशींच्या लोकांना राहावे लागेल सावध, जाणून घ्या

Morning Health Tips: रोज सकाळी पोट साफ होत नाही? आहारात करा 'हे' 5 बदल

Yogesh Kadam : आधी पुण्यातील गुन्हेगारीचा आलेख वाचला; नंतर गृहराज्यमंत्र्यांनी गुन्हे रोखण्याचा सरकारचा 'राणबाण उपाय'च सांगितला

Akola Shocking : दिवसभर ५ वर्षांचा चिमुकला बेपत्ता, नंतर सांडपाण्याकडे लक्ष गेलं; दृश्य पाहून कुटुंब हादरलं

Raj Thackeray : महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री हिंदीसाठी का भांडतोय? राज ठाकरेंचा थेट सवाल

SCROLL FOR NEXT