MVA Special Report News Saam Tv News
Video

Special Report: MVA: राऊत म्हणतात ठाकरेच मविआचा चेहरा!

मविआमध्ये मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यावरून रस्सीखेच सुरू झालीय. मुख्यमंत्रिपदाच्या चेह-याशिवाय निवडणुकीला सामोरं जाणं धोक्याचं ठरेल, असा इशारा खासदार संजय राऊतांनी दिलाय.

Rachana Bhondave

Special Report: MVA: लोकसभेतल्या यशामुळे नवीन उर्जा मिळालेल्या मविआला आत्तापासून सत्तेची स्वप्न पडू लागली आहेत. मात्र मुख्यमंत्रीपदावरून मविआत ठिणगी पडली आहे. सीएम पदाचा चेहरा द्यावाच लागेल, असं सांगत राऊतांकडून ठाकरेंच्या नावाचे संकेत देण्यात आलेत. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडून सावध भूमिका घेण्यात आलीये. पाहूया एक रिपोर्ट...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maratha vs Kunbi Maratha: मराठा विरुद्ध कुणबी मराठा, जरांगेंविरोधात ओबीसींनी शड्डू ठोकला

Amit Shah’s Strategy: शाहंची खेळी, पुन्हा शिंदेंकडे जबाबदारी ?

Mumbai Crime : मुंबई पोलिसांची मोठी कारवाई; 72,00,000 रुपयांच्या अंमली पदार्थाच्या रॅकेटचा पर्दाफाश

Shocking News: एक नवरा, दहा बायका; ९ च्या नऊ पळाल्या, नंतर धुलारामचे १० व्या बायकोसोबत काळे कारनामे

Dry Fruits: ड्राय फ्रुट्स खाण्याची योग्य वेळ कोणती?

SCROLL FOR NEXT