Uddhav Thackeray Hingoli Speech Saam TV
Video

Uddhav Thackeray Hingoli Speech | मविआचं सरकार पाच वर्ष टिकलं असतं तर..- ठाकरे

Uddhav Thackeray Hingoli Speech Today News | महाविकास आघाडीचे सरकार पाच वर्ष टिकलं असतं तर शेतकऱ्यांसाठी आणखी काही करता आलं असतं असे विधान उद्धव ठाकरे यांनी केले. तसेच आमची शिवसेना चोरली पण त्या चोरीचा बदला घेतल्या शिवाय राहणार नाही.

Saam TV News

हिंगोली : महाविकास आघाडीचे सरकार पाच वर्ष टिकलं असतं तर शेतकऱ्यांसाठी आणखी काही करता आलं असतं असे विधान उद्धव ठाकरे यांनी केले. तसेच आमची शिवसेना चोरली पण त्या चोरीचा बदला घेतल्या शिवाय राहणार नाही. ही तर बोगस भेकड जनता पार्टी असल्याचं म्हणत उद्धव ठाकरेंनी भाजपावर टीका केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Crime: केस धरून बेदम मारहाण, धारदार शस्त्राने गळा चिरला; नंतर कारखाली चिरडलं, बारामतीच्या महिलेची कर्नाटकात हत्या

Nepal PM : देशात 'शाह' पर्व सुरू! सर्वात तरूण नेत्यानं घेतली पंतप्रधानपदाची शपथ

Maharashtra Live News Update: लॉकडाउनची अफवा पसरवणाऱ्यांवर फौजदारी गुन्हा दाखल करणार-देवेंद्र फडणवीस

Titwala crime news: क्रिकेट कोचकडून २ अल्पवयीन मुलींचा विनयभंग, शरीराला चुकीच्या पद्धचीने स्पर्श करायचा अन्...

Chanakya Niti: खरंच चुकीचे निर्णय घेतल्याने लोक यशस्वी होतात? चाणक्यांनी सांगितले ४ महत्वाचे सल्ले

SCROLL FOR NEXT